लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
किरण माने

kiran mane

Kiran mane, Latest Marathi News

किरण माने - किरण माने हे मराठीतील प्रतिभावंत अभिनेते आहेत. मराठीतील अनेक चित्रपट, मालिका व नाटकांत त्यांनी वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. आॅन ड्युटी 24 तास, कान्हा, श्रीमंत दामोदरपंत अशा सिनेमात ते दिसले. याशिवाय माझ्या नव-याची बायको, पिंपळपान, भेटी लागी जीवा, मुलगी झाली हो अशा अनेक मालिकेतही त्यांनी भूमिका साकारल्या.Kiran Mane - Kiran Mane is a talented Marathi actor. He has played various roles in many Marathi films, serials and plays. He appeared in movies like Ann Duty 24 Hours, Kanha, Shrimant Damodarpant. Apart from this, he also acted in many series like maza navrachi baiko, Pimpalpan, Bheti Lagi Jiva, Mulgi Jhali Ho.  
Read More
...ते पत्र नक्की व्हायरल कसं झालं?; अभिनेता किरण माने प्रकरणात भलताच दावा - Marathi News | How exactly did that letter go viral of village in Actor Kiran Mane controversy case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...ते पत्र नक्की व्हायरल कसं झालं?; अभिनेता किरण माने प्रकरणात भलताच दावा

ग्रामपंचायतीला चित्रीकरणाच्या निमित्ताने गावाला आर्थिक मदत होत असताना अचानकपणे हे पत्र पाठवले जाते म्हणजे याच्या पाठीमागे नेमके काय कारण आहे याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत ...

Kiran Mane : स्टार प्रवाह वाहिनीचं स्पष्टीकरण, किरण मानेंना काढण्याचं हे आहे खरं कारण - Marathi News | Kiran Mane : The explanation of the star flow channel, is because the ray neck is removed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Kiran Mane : स्टार प्रवाह वाहिनीचं स्पष्टीकरण, किरण मानेंना काढण्याचं हे आहे खरं कारण

स्टार प्रवाह वाहिनीने परिपत्रक काढून किरण माने यांचं महिला कलाकारांसमवेतचं वर्तन योग्य नसल्याचा आरोप त्यांच्यावर केला आहे. तसेच, किरण मानेंच्या राजकीय भूमिकेवरुन त्यांना काढले नसल्याचेही स्पष्टीकरण दिलंय ...

Kiran Mane : "किरण मानेंनी इतर कलाकारांना त्रास दिला, योग्य वेळी भूमिका घेऊ"; मनसेचा आक्रमक पवित्रा - Marathi News | MNS Leader Amey Khopkar reaction over Kiran Mane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"किरण मानेंनी इतर कलाकारांना त्रास दिला, योग्य वेळी भूमिका घेऊ"; मनसेचा आक्रमक पवित्रा

MNS Amey Khopkar And Kiran Mane : मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी मला या प्रकरणावर काही बोलायचं नाही, किरण माने यांनीच मालिकेतील इतर कलाकारांना त्रास दिला. योग्य वेळी याबाबत आम्ही भुमिका घेऊ असं म्हटलं आहे. ...

Kiran Mane controversy : अशा प्रवृत्तीला आमच्या हद्दीत प्रवेश नाही...; गुळुंब ग्रामपंचायतीचा ‘मुलगी झाली हो’ला ‘दे धक्का’ - Marathi News | Kiran Mane controversy gulumb gram panchayat denied permission for shooting of mulgi zali ho serial- | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशा प्रवृत्तीला आमच्या हद्दीत प्रवेश नाही...; गुळुंब ग्रामपंचायतीचा ‘मुलगी झाली हो’ला ‘दे धक्का’

Kiran Mane controversy : किरण माने प्रकरण; गुळुंब गावच्या सरपंच स्वाती शिवाजी माने यांची रोखठोक भूमिका ...

अशा व्यवस्थांचा मी निषेध करते; ‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम अनिता दातेचा Kiran Maneना पाठींबा - Marathi News | majha navryachi bayko fame anita date support kiran mane | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशा व्यवस्थांचा निषेध करते, ‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम अनिता दातेचा किरण मानेंना पाठींबा

Kiran Mane Controversy : एक अभिनेत्री म्हणून मी किरण माने ह्यांचा बाजूने आहे, अशी सुरूवात करत तिने किरण मानेंच्या समर्थनार्थ पोस्ट लिहिली आहे. ...

चार-एक संघविचारी माझ्याविरोधात आहेत, पण...; किरण मानेंची नवी पोस्ट चर्चेत - Marathi News | television marathi serial actor kiran mane shares facebook post criticize rss ideology | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चार-एक संघविचारी माझ्याविरोधात आहेत, पण...; किरण मानेंची नवी पोस्ट चर्चेत

अभिनेते किरण माने यांची नवी पोस्ट पुन्हा एकदा ठरतेय चर्चेचा विषय. ...

राजकीय पोस्ट टाकल्यामुळे किरण माने यांना काढलं असेल तर ते निषेधार्ह, योगेश सोमण यांची प्रतिक्रिया - Marathi News | If Kiran Mane has been removed for posting a political post, it is a reaction of Yogesh Soman | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :किरण माने यांना मालिकेतून काढल्याच्या विषयावर अभिनेते योगेश सोमण यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Yogesh Soman News: Kiran Mane प्रकरणावर भाष्य करताना  योगेश सोमण यांनी या प्रकरणाबाबत स्पष्ट बोलणं टाळलं. मात्र, एखाद्याच्या व्यक्तिगत मतांचा त्याच्या व्यवसायाशी संबंध नसावा, असे त्यांनी सांगितले. जर त्यांना राजकीय पोस्ट टाकल्यामुळे काढलं असेल तर ते ...

Kiran Mane : 'राजकीय भूमिकेमुळे मालिकेतून काढून टाकलं जातं का?'; किरण माने प्रकरणी अमोल कोल्हेंचा सवाल - Marathi News | Kiran Mane: 'Is being removed from the series due to political role?'; Question of Amol Kolhe in Kiran Mane case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Kiran Mane : 'राजकीय भूमिकेमुळे मालिकेतून काढून टाकलं जातं का?'; किरण माने प्रकरणी अमोल कोल्हेंचा सवाल

अभिनेते किरण माने (Kiran Mane) प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ...