lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
किरण माने

kiran mane , फोटो

Kiran mane, Latest Marathi News

किरण माने - किरण माने हे मराठीतील प्रतिभावंत अभिनेते आहेत. मराठीतील अनेक चित्रपट, मालिका व नाटकांत त्यांनी वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. आॅन ड्युटी 24 तास, कान्हा, श्रीमंत दामोदरपंत अशा सिनेमात ते दिसले. याशिवाय माझ्या नव-याची बायको, पिंपळपान, भेटी लागी जीवा, मुलगी झाली हो अशा अनेक मालिकेतही त्यांनी भूमिका साकारल्या.Kiran Mane - Kiran Mane is a talented Marathi actor. He has played various roles in many Marathi films, serials and plays. He appeared in movies like Ann Duty 24 Hours, Kanha, Shrimant Damodarpant. Apart from this, he also acted in many series like maza navrachi baiko, Pimpalpan, Bheti Lagi Jiva, Mulgi Jhali Ho.  
Read More
मानसी नाईक ते सत्या मांजरेकर 'या' मराठी कलाकारांना केलं गेलं अचानक रिप्लेस - Marathi News | Marathi actors Mansi Naik to Satya Manjrekar were suddenly replaced from the serial or movie.. | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मानसी नाईक ते सत्या मांजरेकर 'या' मराठी कलाकारांना केलं गेलं अचानक रिप्लेस

एखादा चित्रपट किंवा मालिका मिळवण्यासाठी कलाकारांना प्रचंड मेहनत घ्यावी लागते. त्यातून काही रातोरात स्टार बनतात पण काहींचं स्वप्न थोडक्यात हुलकावणी देते. असे काही कलाकार आहेत ज्यांना मालिका आणि चित्रपट सुरू असतानाच काढून टाकण्यात आलं होतं. अनेकदा त्या ...

किरण मानेंच्या कुटुंबियांना कधी पाहिलंय का? अत्यंत साधेपणाने जगतात आयुष्य - Marathi News | marathi actor kiran mane share family photo | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :किरण मानेंच्या कुटुंबियांना कधी पाहिलंय का? अत्यंत साधेपणाने जगतात आयुष्य

Kiran mane: किरण माने यांची सासूरवाडी धामणेरला असून सासरच्या माणसांसोबत त्यांनी हुरडा पार्टी केली आहे. ...