लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
किरण माने

kiran mane

Kiran mane, Latest Marathi News

किरण माने - किरण माने हे मराठीतील प्रतिभावंत अभिनेते आहेत. मराठीतील अनेक चित्रपट, मालिका व नाटकांत त्यांनी वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. आॅन ड्युटी 24 तास, कान्हा, श्रीमंत दामोदरपंत अशा सिनेमात ते दिसले. याशिवाय माझ्या नव-याची बायको, पिंपळपान, भेटी लागी जीवा, मुलगी झाली हो अशा अनेक मालिकेतही त्यांनी भूमिका साकारल्या.Kiran Mane - Kiran Mane is a talented Marathi actor. He has played various roles in many Marathi films, serials and plays. He appeared in movies like Ann Duty 24 Hours, Kanha, Shrimant Damodarpant. Apart from this, he also acted in many series like maza navrachi baiko, Pimpalpan, Bheti Lagi Jiva, Mulgi Jhali Ho.  
Read More
"ग्लॅमरची दुनिया अस्सल गावरान मातीत खेचून आणली", किरण मानेंची सूरजसाठी खास पोस्ट - Marathi News | "The world of glamor has been brought to the authentic Gavran soil", a special post by Kiran Mane for Sooraj | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ग्लॅमरची दुनिया अस्सल गावरान मातीत खेचून आणली", किरण मानेंची सूरजसाठी खास पोस्ट

अभिनेता किरण माने (Kiran Mane) यांनी सूरज चव्हाणसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी त्याच्या पहिल्या चित्रपटाचाही उल्लेख केला आहे. ...

"चांगली माणसं लवकर गेली की प्रचंड निराशा येते... " अतुल परचुरेंच्या निधनानंतर मराठी अभिनेत्याने व्यक्त केली हळहळ - Marathi News | atul parchure passed away marathi actor kiran mane share old memory | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"चांगली माणसं लवकर गेली की प्रचंड निराशा येते... " अतुल परचुरेंच्या निधनानंतर मराठी अभिनेत्याने व्यक्त केली हळहळ

प्रसिद्ध मराठी अभिनेते अतुल परचुरे ( Atul Parchure ) यांचं वयाच्या ५७ व्या वर्षी निधन झालं आहे. ...

"नसिरुद्दिन शाह यांनी मला बघितलं आणि...", किरण मानेंनी सांगितला 'तो' किस्सा, म्हणाले- "त्यांनी माझा हात पकडून..." - Marathi News | marathi actor kiran mane shared experience of meeting naseeruddin shah post viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"नसिरुद्दिन शाह यांनी मला बघितलं आणि...", किरण मानेंनी सांगितला 'तो' किस्सा, म्हणाले- "त्यांनी माझा हात पकडून..."

नसिरुद्दीन शाह यांच्या भेटीचा अनुभव किरण मानेंनी या पोस्टमधून सांगितला आहे. एका नाटकाच्या प्रयोगादरम्यान किरण माने यांनी नसिरुद्दीन शाह यांची भेट घेतली होती. याबाबत त्यांनी पोस्ट शेअर केली आहे. ...

कामगारांच्या हक्कांसाठी लढणारा अहिंसावादी माणूस! किरण माने दिसणार 'या' नव्या मालिकेत - Marathi News | marathi actor Kiran Mane New Serial lai awadtes tu mala in colors marathi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कामगारांच्या हक्कांसाठी लढणारा अहिंसावादी माणूस! किरण माने दिसणार 'या' नव्या मालिकेत

किरण मानेंच्या नवीन मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झालाय (kiran mane) ...

'चकचकीत विश्वात असा फाटका माणूस..'; सूरज चव्हाणविषयी किरण मानेंनी सांगितल्या मनातल्या भावना - Marathi News | marathi actor kiran mane post about suraj chavan bigg boss marathi 5 winner | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चकचकीत विश्वात असा फाटका माणूस..'; सूरज चव्हाणविषयी किरण मानेंनी सांगितल्या मनातल्या भावना

बिग बॉस मराठीचा महाविजेता सूरज चव्हाणविषयी किरण मानेंनी लिहिलेली खास पोस्ट चर्चेत आहे (bigg boss marathi 5, suraj chavan) ...

"सलाम महात्म्या सलाम...", किरण मानेंनी गांधी जयंती निमित्त शेअर केली खास पोस्ट - Marathi News | "Salam Mahatmya Salam...", Kiran Mane shared a special post on the occasion of Gandhi Jayanti | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सलाम महात्म्या सलाम...", किरण मानेंनी गांधी जयंती निमित्त शेअर केली खास पोस्ट

Kiran Mane : गांधी जयंतीनिमित्त किरण माने यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. ...

"अप्पाचा विषय लय हार्ड ए" ट्रेंडिंग गाण्यावर किरण मानेंचा भन्नाट रील, व्हिडिओ एकदा पाहाच - Marathi News | marathi actor kiran mane reel video on appacha vishay lay hard e song watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अप्पाचा विषय लय हार्ड ए" ट्रेंडिंग गाण्यावर किरण मानेंचा भन्नाट रील, व्हिडिओ एकदा पाहाच

सध्या सोशल मीडियावर "अप्पाचा विषय लय हार्ड ए" हे गाणं ट्रेंडिंग आहे. या गाण्यावरील अनेक रील व्हिडिओ व्हायरल होत आहेत. या ट्रेंडिंग गाण्यावर आता किरण मानेंनीही रील बनवला आहे.  ...

"नेहरूंनी उद्घाटन केलेला हा पुतळा..." प्रतापगडावरील शिवरायांच्या स्मारकाचा दाखला देत किरण मानेंची पोस्ट - Marathi News | actor Kiran Mane post on fall of shivaji maharaj statue in malvan sindhudurg | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"नेहरूंनी उद्घाटन केलेला हा पुतळा..." प्रतापगडावरील शिवरायांच्या स्मारकाचा दाखला देत किरण मानेंची पोस्ट

मालवणमध्ये शिवरायांचा पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली त्यानंतर मराठी अभिनेते किरण मानेंनी खास पोस्ट लिहिली आहे ...