लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
किरण माने

kiran mane

Kiran mane, Latest Marathi News

किरण माने - किरण माने हे मराठीतील प्रतिभावंत अभिनेते आहेत. मराठीतील अनेक चित्रपट, मालिका व नाटकांत त्यांनी वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. आॅन ड्युटी 24 तास, कान्हा, श्रीमंत दामोदरपंत अशा सिनेमात ते दिसले. याशिवाय माझ्या नव-याची बायको, पिंपळपान, भेटी लागी जीवा, मुलगी झाली हो अशा अनेक मालिकेतही त्यांनी भूमिका साकारल्या.Kiran Mane - Kiran Mane is a talented Marathi actor. He has played various roles in many Marathi films, serials and plays. He appeared in movies like Ann Duty 24 Hours, Kanha, Shrimant Damodarpant. Apart from this, he also acted in many series like maza navrachi baiko, Pimpalpan, Bheti Lagi Jiva, Mulgi Jhali Ho.  
Read More
"त्या सिनेमात संतोष गद्दार मावळ्याच्या भूमिकेत होता", किरण मानेंनी केलेली 'ती' पोस्ट चर्चेत - Marathi News | kiran mane shared ravrambha movie post after santosh juvekar statement on chhaava movie akshay khanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"त्या सिनेमात संतोष गद्दार मावळ्याच्या भूमिकेत होता", किरण मानेंनी केलेली 'ती' पोस्ट चर्चेत

औरंगजेबाच्या भूमिकेत असलेल्या अक्षय खन्नाकडे बघितलं नाही म्हणणाऱ्या संतोष जुवेकरची पोलखोल, किरण मानेंची 'ती' पोस्ट चर्चेत ...

एका मुस्लिम राजाने बांधलेलं महाराष्ट्रातील एकमेव मंदिर कोणतं माहितेय? अभिनेत्याची पोस्ट! - Marathi News | Kiran Mane Share Post On Narsobachi Wadi Temple History Dutta Mandir Built By Adil Shah Of Bijapur in Maharashtra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एका मुस्लिम राजाने बांधलेलं महाराष्ट्रातील एकमेव मंदिर कोणतं माहितेय? अभिनेत्याची पोस्ट!

या मंदिराला कळस नाही तर गोल घुमट आहे. ...

"मृत्यूचा व्हायरल केलेला फोटो हे..."; संतोष देशमुख प्रकरणावर किरण मानेंची पोस्ट चर्चेत - Marathi News | santosh deshmukh death viral photos marathi actor kiran mane post in beed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मृत्यूचा व्हायरल केलेला फोटो हे..."; संतोष देशमुख प्रकरणावर किरण मानेंची पोस्ट चर्चेत

संतोष देशमुख यांच्या मृत्यूचे फोटो व्हायरल झाले आणि सर्व महाराष्ट्र हादरला. या प्रकरणावर अभिनेते किरण माने यांनी लोकांच्या डोळ्यांत अंजन घालणारी पोस्ट लिहिली आहे (kiran mane) ...

"तुम्ही तर माझ्यापेक्षा चांगला अभिनय करता", मालिका पाहून मराठी अभिनेत्याला साऊथ स्टारचा आला मेसेज - Marathi News | kiran mane shared experienced when south star sakshi shiva message him and appreciated his work mulgi zali ho | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुम्ही तर माझ्यापेक्षा चांगला अभिनय करता", मालिका पाहून मराठी अभिनेत्याला साऊथ स्टारचा आला मेसेज

साऊथ स्टारने केलं मराठी अभिनेत्याचं कौतुक, मालिका पाहून थेट मेसेजच केला ...

३ वर्षांपूर्वी मालिकेतून काढलं, आज त्याच दिवशी झालो ‘ब्रँड ॲम्बेसेडर’! किरण मानेंची पोस्ट - Marathi News | marathi actor kiran mane shared post said 3 years completed when i exit from mulgi zali ho show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :३ वर्षांपूर्वी मालिकेतून काढलं, आज त्याच दिवशी झालो ‘ब्रँड ॲम्बेसेडर’! किरण मानेंची पोस्ट

'मुलगी झाली हो' मालिकेतून किरण माने यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. या घटनेला आज ३ वर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने त्यांनी पोस्ट शेअर केली आहे.  ...

"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय - Marathi News | Marathi Actor Kiran Mane Post Mns Candidate Rajesh Yerunkar Video Evm Fraud maharashtra assembly election 2024 result | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय

मराठी अभिनेत्यानं एक व्हिडीओ शेअर करत EVM वर शंका उपस्थित केली आहे.  ...

"किरणला ४ वेळा वॉर्निंग दिलेली", सविता मालपेकर यांनी सांगितली Inside Story, म्हणाल्या- "त्याला राजकारण्यांपर्यंत जायची..." - Marathi News | marathi actress savita malpekar on kiran mane mulagi zali ho serial controversy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"किरणला ४ वेळा वॉर्निंग दिलेली", सविता मालपेकर यांनी सांगितली Inside Story, म्हणाल्या- "त्याला राजकारण्यांपर्यंत जायची..."

लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत सविता यांनी 'मुलगी झाली हो' मालिकेच्या सेटवर नेमकं काय घडलं होतं? किरण मानेंना या मालिकेतून का काढलं? याबाबतही भाष्य केलं.  ...

"महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबासाठी त्याने...; किरण मानेंनी केलं शाहरुखच्या समाजकार्याचं कौतुक - Marathi News | marathi actor kiran mane special post on shahrukh khan birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबासाठी त्याने...; किरण मानेंनी केलं शाहरुखच्या समाजकार्याचं कौतुक

किरण मानेंनी शाहरुख खानच्या वाढदिवसानिमित्त केलेली खास पोस्ट चर्चेत आहे (shahrukh khan, kiran mane) ...