लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
किरण माने

kiran mane

Kiran mane, Latest Marathi News

किरण माने - किरण माने हे मराठीतील प्रतिभावंत अभिनेते आहेत. मराठीतील अनेक चित्रपट, मालिका व नाटकांत त्यांनी वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. आॅन ड्युटी 24 तास, कान्हा, श्रीमंत दामोदरपंत अशा सिनेमात ते दिसले. याशिवाय माझ्या नव-याची बायको, पिंपळपान, भेटी लागी जीवा, मुलगी झाली हो अशा अनेक मालिकेतही त्यांनी भूमिका साकारल्या.Kiran Mane - Kiran Mane is a talented Marathi actor. He has played various roles in many Marathi films, serials and plays. He appeared in movies like Ann Duty 24 Hours, Kanha, Shrimant Damodarpant. Apart from this, he also acted in many series like maza navrachi baiko, Pimpalpan, Bheti Lagi Jiva, Mulgi Jhali Ho.  
Read More
जाळ न् धूर संगट! नागराज मंजुळेंसाठी किरण मानेंची खास पोस्ट; शेअर केले फोटो  - Marathi News | Actor Kiran Mane Share some photos and Special Fb Post for Nagraj Manjule | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जाळ न् धूर संगट! नागराज मंजुळेंसाठी किरण मानेंची खास पोस्ट; शेअर केले फोटो 

Kiran Mane And Nagraj Manjule : किरण माने यांनी आता दिग्दर्शक नागराज मंजुळे यांची भेट घेतली आहे. या भेटीची काही फोटो फेसबुकवर शेअर करत त्यांनी एक खास पोस्ट लिहिली आहे. ...

किरण माने, अजय पुरकर यांच्यानंतर आता या अभिनेत्रीने 'मुलगी झाली हो' मालिकेला ठोकला रामराम - Marathi News | After Kiran Mane and Ajay Purkar, now the actress has hit the series 'Mulgi Jhali Ho' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :किरण माने, अजय पुरकर यांच्यानंतर आता या अभिनेत्रीने 'मुलगी झाली हो' मालिकेला ठोकला रामराम

Mulagi Jhali Ho: एका आठवड्यात दोन कलाकारांना मालिका सोडल्यामुळे पुन्हा एकदा 'मुलगी झाली हो' मालिका चर्चेचा विषय ठरत आहे. ...

बारा वर्ष उलटून गेली ह्या गोष्टीला पन..., किरण मानेंनी शेअर केला अशोक सराफ यांच्यासोबतचा खास किस्सा - Marathi News | Kiran Mane shared a special post for marathi actor Ashok Saraf | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बारा वर्ष उलटून गेली पन..., किरण मानेंनी शेअर केला अशोक सराफ यांच्यासोबतचा खास किस्सा

Ashok Saraf : मामा नावानं लोकप्रिय असलेल्या अशोक सराफांवर इंडस्ट्रीचंही प्रचंड प्रेम आहे. इंडस्ट्रीची अनेक माणसं म्हणूनचं अनेकप्रसंगी त्यांच्याबद्दल भरभरून बोलतात. तूर्तास अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी अशोक मामांबद्दलचा एक खास किस्सा शेअर केला ...

‘मुलगी झाली हो’ मालिका बंद होणार? वाचा, वाहिनीने काय केला खुलासा - Marathi News | marathi serial mulgi zhali ho is to end soon star pravah clarify | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘मुलगी झाली हो’ मालिका बंद होणार? वाचा, वाहिनीने काय केला खुलासा

Mulgi Zhali Ho : छोट्या पडद्यावरील ‘मुलगी झाली हो’ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची चर्चा सुरू झाली आणि लागोलाग या मालिकेत भूमिका साकारलेले अभिनेते किरण माने यांची पोस्टही चर्चेत आली. ...

‘ये पब्लिक है ये सब जानती है...’; ‘मुलगी झाली हो’ मालिका बंद होणार कळताच किरण मानेंची पोस्ट - Marathi News | star pravah mulgi zali ho marathi serial to end soon kiran mane reacted | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘ये पब्लिक है ये सब...’; ‘मुलगी झाली हो’ मालिका बंद होणार कळताच किरण मानेंची पोस्ट

Mulgi Zali Ho : ‘मुलगी झाली हो’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. यापार्श्वभूमीवर  किरण माने यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आहे. ...

लब्यू भावा...!  नागराज मंजुळे यांच्यासाठी किरण मानेंची खास पोस्ट - Marathi News | kiran mane post on nagraj manjule jhund movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लब्यू भावा...!  नागराज मंजुळे यांच्यासाठी किरण मानेंची खास पोस्ट

Jhund : अनेक मराठमोळ्या अभिनेत्यांनी नागराज यांच्या ‘झुंड’ चित्रपटाचं कौतुक करणाऱ्या पोस्ट शेअर केल्यात. आता अभिनेता किरण माने यांनीही चित्रपटाबद्दल  पोस्ट शेअर केली आहे. ...

‘मग त्यो त्यांच्या बापाच्याबी सापळ्यात सापडत नाय...’, किरण मानेंनी थेट शाहरूखसाठी लिहिली पोस्ट - Marathi News | marathi actor kiran mane post on shahrukh khan son aryan khan drugs case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘मग त्यो त्यांच्या बापाच्याबी सापळ्यात सापडत नाय...’, किरण मानेंनी थेट शाहरूखसाठी पोस्ट

Kiran Mane Post : होय, किरण मानेंनी थेट शाहरूखसाठी पोस्ट लिहिली आहे आणि त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतेय.   ...

'...त्यांची टर उडवायची हे बरे न्हवं', सोनाली कुलकर्णीच्या 'त्या' पोस्टवरून किरण मानेंनी सुनावले खडेबोल - Marathi News | Kiran Mane criticizes Sonalee Kulkarni's 'that' post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'...त्यांची टर उडवायची हे बरे न्हवं', सोनाली कुलकर्णीच्या 'त्या' पोस्टवरून किरण मानेंनी सुनावले खडेबोल

किरण माने (Kiran Mane) यांनी आपल्या सोशल अकाउंटवर सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni)च्या पोस्टवर परखडपणे मत व्यक्त केले. ...