lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
किरण गायकवाड

किरण गायकवाड

Kiran gaikwad, Latest Marathi News

'लागिर झालं जी' मालिकेतून अभिनेता किरण गायकवाड घराघरात लोकप्रिय झाला. या मालिकेत त्याने भैयासाहेब नामक निगेटिव्ह भूमिका साकारली होती.
Read More
डॉक्टरचा खेळ पुन्हा सुरू होणार? 'देवमाणूस' मालिकेच्या तिसऱ्या सीझनची रंगलीय चर्चा - Marathi News | Will the third season of 'Devmanus' series come to visit? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डॉक्टरचा खेळ पुन्हा सुरू होणार? 'देवमाणूस' मालिकेच्या तिसऱ्या सीझनची रंगलीय चर्चा

Devmanus: 'देवमाणूस' मालिकेचं दुसरं पर्व संपून १५ दिवस उलटले आहेत आणि आता या मालिकेचं तिसरं पर्व येणार असल्याची चर्चा सगळीकडे रंगली आहे. ...

'बुरख्याआड लपलेल्या माणसाचा बुरखा...', 'देवमाणूस' किरण गायकवाडची पोस्ट चर्चेत - Marathi News | 'The veil of the man hidden behind the veil...', 'Devmanus' Kiran Gaikwad's post in discussion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बुरख्याआड लपलेल्या माणसाचा बुरखा...', 'देवमाणूस' किरण गायकवाडची पोस्ट चर्चेत

Kiran Gaikwad: 'देवमाणूस' फेम किरण गायकवाडची पोस्ट चर्चेत आली आहे. ...

'देवमाणूस'ची जंगल सफर; किरणने शेअर केलेलं नयनरम्य दृश्य पाहून जाल भारावून - Marathi News | marathi actor kiran gaikwad share waterfall video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'देवमाणूस'ची जंगल सफर; किरणने शेअर केलेलं नयनरम्य दृश्य पाहून जाल भारावून

Kiran gaikwad: किरणने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो जंगलातून पायवाट तुटवत एका धबधब्यापर्यंत गेल्याचं पाहायला मिळतं. ...

Devmanus 2 : ‘देवमाणूस 2’ मालिकेतील 'दुश्मन' खऱ्या आयुष्यात आहेत खास मित्र, जाणून घ्या कोण?! - Marathi News | know about Devmanus 2 actor Vinod Pulawale who play Janardan Gaikwad role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘देवमाणूस 2’ मालिकेतील 'दुश्मन' खऱ्या आयुष्यात आहेत खास मित्र, जाणून घ्या कोण?

Devmanus 2 : ‘देवमाणूस 2’ ही मालिका शेवटच्या टप्प्य्यात आहे. पण मालिकेतील कलाकारांची चर्चा मात्र आजही जोरात आहे. सध्या चर्चा आहे ती आमदार बाईंच्या नवऱ्याची. होय, आम्ही बोलतोय ते माजी आमदार जनार्दन गायकवाडबद्दल. ...

'काय झाडी, काय डोंगार' म्हणत भैय्यासाहेबांचं इन्स़्टाग्रामवर कमबॅक; पाहा व्हिडीओ - Marathi News | marathi actor kiran gaikwad share funny video on kay zadi kay dongar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'काय झाडी, काय डोंगार' म्हणत भैय्यासाहेबांचं इन्स़्टाग्रामवर कमबॅक; पाहा व्हिडीओ

Kiran gaikwad: मध्यंतरी किरणने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत काही काळ सोशल मीडियापासून लांब जात असल्याचं म्हटलं होतं. मात्र, आता काय झाडी, काय डोंगार म्हणत त्याने दमदार कमबॅक केलं आहे. ...

'देवमाणूस'चा सोशल मीडियाला रामराम; किरण गायकवाडची इन्स्टावरुन एक्झिट? - Marathi News | tv serial devmanus fame kiran gaikwad break on instagram for few days | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'देवमाणूस'चा सोशल मीडियाला रामराम; किरण गायकवाडची इन्स्टावरुन एक्झिट?

Kiran gaikwad: सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असलेल्या किरणने अलिकडेच एक पोस्ट शेअर करत काही काळासाठी इन्स्टाग्राम बंद ठेवणार अशी घोषणा केली आहे. ...

हाच का तो? देवमाणूसमधील डॉ. अजित कुमार, अभिनेता खऱ्या आयुष्यात आहे खूपच स्टायलिश - Marathi News | Did you recognize him dr ajit kumar from devmanus serial is very stylish in real life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हाच का तो? देवमाणूसमधील डॉ. अजित कुमार, अभिनेता खऱ्या आयुष्यात आहे खूपच स्टायलिश

ऑन-स्क्रीन अजितकुमारची भूमिका साकारणारा किरण खऱ्या आयुष्यात खूपच स्टायलिश आहे. ...

लग्नानंतर डिंपलसमोर येणार 'देवमाणूस'चं खरं रूप; लग्नाच्या पहिल्याच रात्री देणार भयानक गिफ्ट - Marathi News | marati tv serial devmanus 2 new episode ajitkumar and dimple marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर डिंपलसमोर येणार 'देवमाणूस'चं खरं रूप; लग्नाच्या पहिल्याच रात्री देणार भयानक गिफ्ट

Ddevmanus 2: अजितकुमार आणि डिंपल एकमेकांशी मोठ्या थाटात लग्न करतात. मात्र, या लग्नाच्या पहिल्याच रात्री डिंपलला एक भायनक गिफ्ट मिळतं ज्यामुळे ती पुरती घाबरुन जाते. ...