लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
खेड

खेड

Khed, Latest Marathi News

खेडमध्ये गावठी पिस्तुलासह सराईत गुन्हेगाराला अटक  - Marathi News | accussed arrested by police in khed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खेडमध्ये गावठी पिस्तुलासह सराईत गुन्हेगाराला अटक 

विनापरवाना गावठी पिस्तूल बाळगल्याबद्दल मयूर जयसिंग गायकवाड (वय २४, रा. टेल्को कॉलनी नंबर २, राजगुरुनगर, ता. खेड) यास खेड पोलिसांनी शनिवारी (दि. २२) रंगेहाथ पकडले. ...

राजगुरुनगर येथे ब्लॅकमेल करत शाळकरी मुलीवर बलात्कार, दोन जणांना अटक  - Marathi News | Blackmail and rape on school girl, two people arrested at Rajgurunagar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राजगुरुनगर येथे ब्लॅकमेल करत शाळकरी मुलीवर बलात्कार, दोन जणांना अटक 

शालेय मुलीचे अत्याचाराचे अश्लील चित्रण करून ते व्हायरल केल्याचे प्रकरण उघडकीस आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. ...

राजगुरुनगर येथे गावठी पिस्तूलासह एकाला अटक - Marathi News | a man arrested who carring pistol In Rajgurunagar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजगुरुनगर येथे गावठी पिस्तूलासह एकाला अटक

राजगुरुनगर येथे सिद्धेश्वर मंदिर आवारात गावठी पिस्तूल बाळगणाºया २२ वर्षीय तरुणाला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पथकाने जेरबंद केले आहे. ...

राजगुरुनगर येथून बेपत्ता झालेल्या दहा वर्षीय मुलाचा खून - Marathi News | The 10-year boy murder who was missing from Rajgurunagar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजगुरुनगर येथून बेपत्ता झालेल्या दहा वर्षीय मुलाचा खून

राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरु विद्यालयाच्या मैदानात बुधवारी (दि.१५) खेळत असताना दुपारी बेपत्ता झाला होता. ...

खेड तालुक्यात उत्पादकांनी जेसीबी लावून मोडल्या डाळिंबाच्या  बागा - Marathi News | Pomegranate growers planted destroyed by JCB in Khed taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खेड तालुक्यात उत्पादकांनी जेसीबी लावून मोडल्या डाळिंबाच्या  बागा

डाळिंब पिकाचा उत्पादन खर्चही सुटत नसल्याने अनेक बागायतदारांना डाळिंब बागा उपटून टाकाव्या लागत आहेत. परिणामी उत्पादकांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.  ...

मराठा मोर्चा आंदोलन चाकणला चिघळले, अग्निशामक दल, एसटी बस व पोलिसांच्या गाड्या पेटवल्या - Marathi News | Maratha Morcha protested ST bus burned at Chakan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठा मोर्चा आंदोलन चाकणला चिघळले, अग्निशामक दल, एसटी बस व पोलिसांच्या गाड्या पेटवल्या

राजगुरूनगर व चाकण येथे मराठा समाजाच्या वतीने महामार्गावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चा व रास्ता रोका शांततेत पार पडल्यानंतर काही वेळाने चाकण येथे काही तरुणांनी वाहनांवर दगडफेक व जाळपोळ केली. ...

खेड येथे भाचीची छेड काढल्याप्रकरणी जाब विचारणाऱ्यावर चाकूने हल्ला - Marathi News | A knife attacking the victim asking for a tease at Khed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खेड येथे भाचीची छेड काढल्याप्रकरणी जाब विचारणाऱ्यावर चाकूने हल्ला

भाचीची छेड काढून त्रास देत असल्याचा जाब विचारण्यास गेलेल्या मामांवर चाकुने वार करणाऱ्या रोडरोमिओ व त्याच्या तीन मित्रांवर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...

लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार, आरोपीला अटक - Marathi News | Rape on women by marrige attraction, accused arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार, आरोपीला अटक

तुझा पती तुला सोडून गेला असून आता माझ्यााशिवाय तुला कोणी नाही असे म्हणून पीडित महिलेस लग्नाचे आमिष दाखविले. पीडितेच्या मुलास जीवे मारण्याची धमकी देऊन वेळोवेळी अतिप्रसंग केला. ...