सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री Nida Khan : ब्रेनवॉशसाठी १७१ लिंक्स, धर्माकडे आकर्षित करण्यासाठी...; निदा खानच्या फोनमधून उलगडणार मोठं रहस्य सोलापूर : सोलापुरातील पाणीपुरवठ्यावरून ठाकरे सेना आक्रमक; महापालिकेत फोडल्या मातीच्या घागरी "भ्रष्टाचार करू नका, निवडणुका झाल्याने पंतप्रधानांचं आवाहन म्हणजे..."; रोहित पवारांचा निशाणा Chandranath Rath : मोठी कारवाई! सुवेंदू अधिकारींचे PA चंद्रनाथ यांच्या हत्येप्रकरणी हिस्ट्रीशीटरसह ३ जणांना अटक हंटाव्हायरसच्या विळख्यात सापडलेले जहाज अखेर स्पेनमध्ये पोहोचले, युद्धपातळीवर मोहीम
Khamgaon, Latest Marathi News
बोंड अळीचे अनुदान द्यावे यासाठी 'स्वाभिमानी' शेतकरी संघटनेने खामगाव उपविभागीय कार्यालयावर चढून शोले स्टाईल आंदोलन केले. ...
खामगाव : मागणी पेक्षा पुरवठा कमी असल्याने, जिल्ह्यातील साडेपाच लाखावर शीधापत्रिका धारकांची दीपावली पुरणपोळी विणाच साजरी होणार दिसून येते. ...
कर्मचाऱ्यांची कंत्राटदारांशी सलगी; दस्तवेजासह शिक्यांचा अनधिकृत वापर ...
खामगाव : ज्येष्ठ आणि निराधारांना मदतीचा हात देत, संतांनी सोमवारी अनोखी दिवाळी साजरी केली. निमित्त होते ते प्रिंपाळा येथे आयोजित संत पूजन आणि संत मिलन सोहळ्याचे. ...
खामगाव : शेतात गवत कापण्यासाठी गेलेल्या शेतमजुरावर अस्वलाने हल्ला चढविला. ...
खामगाव : शहरात डेंग्यूचे गडद सावट असल्याची वस्तुस्थिती समोर येत आहे. कीटकशास्त्रीय सर्वेक्षणात महिनाभरात ४८१ घरांमध्ये डासांची अंडी आढळून आल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ...
खामगाव : तांत्रिक अडचण आणि भारनियमनामुळे ऐन सणासुदीच्या दिवसात पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडले आहे. ...
खामगाव : बुलढाणा जिल्ह्यात दुष्काळ जाहीर होईपर्यंत एकही मंत्र्यांना फिरू देणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात ... ...