अहिल्यानगर: नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला सायंकाळी साडेसात वाजता न्यायालयात हजर केले मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
Khamgaon, Latest Marathi News
देशातील आणि महाराष्ट्रातील जनता ही पंतप्रधान मोदींच्या बाजूने भक्कमपणे उभी असल्याचा भाजपच्या घाटाखालील तिनही आमदारांनी केला आहे. ...
शेगाव: तालुक्यातील पाणी प्रश्न बिकट असून ग्रामीण जनतेची गैरसोय होवू त्यांना पुरेशा पाणी देण्याचे दृष्टीने ग्रामपंचायतीचे आलेल्या प्रस्तावावर तात्काळ उपाययोजना करण्यात येईल ,अशी ग्वाही तहसीलदार शिल्पा बोबडे यांनी दिली. ...
खामगाव: अकोला वन्य जिव विभागा अंतर्गत येणाºया ज्ञानगंगा अभयारण्यात १८, १९ मे रोजी चंद्रप्रकाशात पर्यटकांनी वन्य प्राण्यांचे दर्शन घेतले. ...
मलकापूर (जि. बुलडाणा) : भरधाव कंटेनरने एका प्रवासी वाहनास चिरडल्याने झालेल्या अपघातात १३ जण ठार झाल्याची भीती व्यक्त होत आहे. ...
पायदळ वारी करीता भजनी दिंडी वारकरी, गज, अश्वासह ज्येष्ठ शु.६ अर्थात ८ जून शनिवार रोजी श्री गजानन महाराज मंदिरातून सकाळी ७ वाजता पालखीचे प्रस्थान होईल. ...
संग्रामपूर:- मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत येत असलेल्या सोनाळा वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत अंबाबरवा अभयारण्यात शनिवारी बुद्धपौर्णिमेच्या दिवशी निसर्ग अनुभव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ...
नदीपात्रातून दिवसा एका रॉयल्टीमागे दररोज अनेक गाड्या भरून जात असल्याने शासनाचा करोडो रूपयाच्या महसूल बुडत आहे. ...
आस्तिक आणि नास्तिक दोघेही आध्यात्मिक असू शकतात. त्यामुळे अध्यात्म आणि धर्म एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्या तरी समान नाहीत. ...