Khamgaon, Latest Marathi News
कायदा, सुव्यवस्था आणि सामाजिक स्वास्थ बिघडणार नाही, याची काळजी घेणारा प्रत्येक जण साध्या वेषातील पोलिस आहे. ...
पाण्याचे नियोजन करत जगविलेली कपाशी खामगाव ते भेंडवळ मार्गाने येणाºया-जाणाºया सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. ...
खामगाव: खामगाव एसटी आगारात पुरेशा संख्येत बसेस नसल्यामुळे लांब पल्याच्या गाड्यांसोबतच ग्रामीण भागातील अनेक शेड्युल्ड वेळेवर रद्द करण्यात येतात. ...
खामगाव: बुलडाणा जिल्हयात सध्या तीव्र दुष्काळाचे सावट आहे. खरीप हंगामाचा सामना कसा करावा हा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत असतानाच अचानक रासायनिक खतांचे भाव वाढल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. ...
खामगाव : आर.ओ.घोटाळा प्रकरणी तालुक्यातील १२ ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांची जिल्हा परिषदेच्या लेखा विभागाने चौकशी केली ...
मलकापूरः क्षल्लक वादातून येथील मुकुंद नगरात झालेल्या तलवारीच्या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाला. ...
खामगाव : दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्ह्यात सगळीकडेच चारा टंचाई निर्माण झालेली असताना, अद्याप कुठेही चारा छावण्या उभारण्यात आलेल्या नाहीत. ...
चिंता ही चितेसमान असल्याने कुणीही निराश होता कामा नये. भगवंत आणि ही सृष्टी कुणाचेही वाईट करीत नाही. ...