लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
खादी

खादी

Khadi, Latest Marathi News

वाशिम जिल्हा प्रशासनाला खादी वस्त्रांचा पडला विसर; प्रचार-प्रसार नावापुरताच - Marathi News | Washim district administration forgets Khadi clothes | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्हा प्रशासनाला खादी वस्त्रांचा पडला विसर; प्रचार-प्रसार नावापुरताच

वाशिम: खादीच्या कपड्यांचा प्रचार-प्रसार नावापुरताच उरला असून आठवड्यातील एक दिवस प्रत्येक अधिकारी, कर्मचाºयाने खादीचे वस्त्र परिधान करूनच कार्यालयात यावे, असे ठरवूनही वाशिम जिल्हा प्रशासनातील अधिकारी, कर्मचाºयांनी खादीच्या वापराकडे सपशेल दुर्लक्ष केल् ...

सोलापूरच्या खादी ग्रामोद्योगकडून १० कोटींवर पतपुरवठा, साडेचार हजारांना व्यवसाय, पंतप्रधान रोजगार योजनेच्या उद्दिष्टात यश - Marathi News | Credit worth Rs 10 crores from Khadi village industry of Solapur, business to 430,000, success in prime employment scheme | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरच्या खादी ग्रामोद्योगकडून १० कोटींवर पतपुरवठा, साडेचार हजारांना व्यवसाय, पंतप्रधान रोजगार योजनेच्या उद्दिष्टात यश

महाराष्टÑ राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाच्या सोलापूर जिल्हा कार्यालयाने आतापर्यंत १० कोटी रुपयांवर पतपुरवठा केला आहे. या माध्यमातून आतापर्यंत एक हजार ८७७ ग्रामीणांना हक्काचा व्यवसाय मिळवून देण्यात या कार्यालयाला यश आले आहे. ...

पहिल्या महाखादी विक्री केंद्राचे उद्घाटन, खादी उद्योगाला प्रोत्साहन देणार : मुख्यमंत्री - Marathi News |  Inaugurating the first Maha Kheya Kala Kendra, Khadi will promote the industry: Chief Minister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पहिल्या महाखादी विक्री केंद्राचे उद्घाटन, खादी उद्योगाला प्रोत्साहन देणार : मुख्यमंत्री

खादी व ग्रामीण भागातील कारागिरांनी निर्माण केलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी राज्यातील सर्व खासदारांनी आपल्या परिसरात या वस्तूंचे विक्री केंद्र सुरू करावे, यासाठी मी सर्वांना पत्र लिहिणार आहे. ...