लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
केरळ

केरळ

Kerala, Latest Marathi News

‘इस्लाम स्वीकारल्यानेच हे घडले’ - Marathi News |  'This has happened because of accepting Islam' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘इस्लाम स्वीकारल्यानेच हे घडले’

मी इस्लाम स्वीकारल्याने हे सर्व घडले, अशी प्रतिक्रिया हादियाने दिली आहे. केरळ उच्च न्यायालयाने रद्द केलेले साफीन जहानसोबतचे तिचे लग्न सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरविले आहे. त्यानंतर तिने हे वक्तव्य केले. ...

केरळ विधानसभेत ग्रेनेड घेऊन घुसले काँग्रेस आमदार, अभूतपूर्व गोंधळ - Marathi News | Congress legislators come to the Kerala Legislative Assembly with a grenade, unprecedented mess | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केरळ विधानसभेत ग्रेनेड घेऊन घुसले काँग्रेस आमदार, अभूतपूर्व गोंधळ

केरळ विधानसभेत ग्रेनेड घेऊन दाखल झालेल्या काँग्रेस आमदारांमुळे आज अभूतपूर्व गोंधळ निर्माण झाला होता. थिरुवंचूरमधले काँग्रेस पक्षाचे आमदार राधाकृष्णन वापरून झालेलं ग्रेनेड घेऊन विधान भवनात शिरले. ...

नऊ वर्षांच्या मुलीचे लग्न पोलिसांनी उधळले - Marathi News |  A nine-year-old girl was beaten by the police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नऊ वर्षांच्या मुलीचे लग्न पोलिसांनी उधळले

केरळमध्ये मुसिरीनजिकच्या खेड्यात गुरुवारी ३९ वर्षांच्या व्यक्तिशी नऊ वर्षांच्या मुलीचे होणारे लग्न पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे उधळले गेले. ...

चपलेत कॅमेरा लावून तो काढायचा अश्लील फोटो,पोलिसांनी ठोकल्या बेड्या - Marathi News | Kerala: Pervert makes 'chappal camera' to take upskirt photos of unsuspecting women | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चपलेत कॅमेरा लावून तो काढायचा अश्लील फोटो,पोलिसांनी ठोकल्या बेड्या

बैजू नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. हा व्यक्ती चप्पल कॅमे-याचा वापर करत तरूणी आणि महिलांना काही कळायच्या आत त्यांचे अश्लिल फोटो आणि व्हिडीओ काढायचा. ...

किम जोंग उन आता माकपाचा पोस्टरबॉय, केरळमधील कार्यकर्त्यांची कामगिरी - Marathi News | Kim Jong Un is now on the performance of CPI (M) 's posterboy, Kerala workers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :किम जोंग उन आता माकपाचा पोस्टरबॉय, केरळमधील कार्यकर्त्यांची कामगिरी

अणू कार्यक्रम आणि अण्वस्त्रांच्या चाचण्यांमुळे संपुर्ण जगाला हादरवून सोडणाऱ्या किम जोंग उनला मार्क्सवादी पार्टी ऑफ इंडियाने आपल्या पोस्टरवर झळकवले आहे. ...

केरळमधील चर्चित जिशा बलात्कार आणि हत्या प्रकरणी आरोपी अमीरुल इस्लामला मृत्यूदंडाची शिक्षा - Marathi News | Emiruel Islam accused in rape and murder case in Kerala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केरळमधील चर्चित जिशा बलात्कार आणि हत्या प्रकरणी आरोपी अमीरुल इस्लामला मृत्यूदंडाची शिक्षा

पेरुमबवूर येथे राहणा-या जिशाची 28 एप्रिल 2016 रोजी हत्या करण्यात आली होती. जिशा कायद्याचं शिक्षण घेत होती. जिशाने बलात्काराला विरोध केल्यानंतर आरोपी अमीरुलने तिची हत्या केल्याचं चार्जशीटमध्ये सांगण्यात आलं आहे.  ...

आपल्या पिल्लाला खड्ड्यातून बाहेर काढल्यानंतर हत्तींनी व्यक्त केली कृतज्ञता - Marathi News | elephants thanked people for helping them | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :आपल्या पिल्लाला खड्ड्यातून बाहेर काढल्यानंतर हत्तींनी व्यक्त केली कृतज्ञता

हत्तींच्या या कळपाची कृतज्ञता पाहून तिकडे उपस्थित लोकही भारावून गेले. ...

‘ओखी’ चक्रिवादळाचे दक्षिणेत १६ बळी; २00 मच्छीमार, २५० बोटी बेपत्ता - Marathi News |  'Okhi' kalkadabadala south 16 victims; 200 fishermen, 250 boat missing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘ओखी’ चक्रिवादळाचे दक्षिणेत १६ बळी; २00 मच्छीमार, २५० बोटी बेपत्ता

मुसळधार पाऊस व जोरदार वा-यांसोबत धडकलेल्या ‘ओखी’ चक्रिवादळाच्या तडाख्यात तामिळनाडू व केरळात अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ...