मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना... पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार? खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव! “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी... ९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल भीषण अपघात! "जागाच नव्हती, मजुरांना अक्षरशः कोंबून भरलं"; १६ मजुरांचा मृत्यू; २५ जण जखमी अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले दिल्ली-मुंबई महामार्गावर भीषण अपघात, धावत्या गाडीला लागली आग, ५ जणांचा मृत्यू दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार! पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल! कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन? "दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला... "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...
Kedar shinde, Latest Marathi News प्रसिद्ध दिग्दर्शक-लेखक-निर्माता केदार शिंदे यांनीही पाहिलं होतं म्हणून रसिकांची मनं जिंकली आहेत. सिनेमा मालिका आणि रंगभूमीवरही केदार शिंदे यांनी दर्जेदार नाटकं दिली आहेत. 'यांत सही रे सही', 'लोचा झाला रे', 'श्रीमंत दामोदरपंत' अशा अनेक नाटकांचा उल्लेख करता येईल. Read More
मी प्रत्येक स्पर्धकाला आधी भेटलो. तेव्हा मी त्यांना... ...
सूरज बिग बॉस गाजवत असला तरी सुरुवातीला मात्रा त्याच्या एन्ट्रीमुळे या शोला ट्रोल केलं होतं. याबाबत आता पहिल्यांदाच केदार शिंदेंनी भाष्य केलं आहे. ...
अखेर केदार शिंदेंनी सांगितलं रितेश देशमुखला बिग बॉसचा होस्ट करण्यामागचं कारण, म्हणाले- "महेशदादाला..." ...
Bigg Boss Marathi 5 : केदार शिंदेंनी बिग बॉस मराठीबाबत केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. "बिग बॉस मराठीचे चार सीझन जे झाले ते लोकांना आवडले असतील. पण, ते गाजले नव्हते", असं केदार शिंदे म्हणाले आहेत. ...
केदार शिंदे यांनी शाहीर साबळे यांच्याबरोबरचा फोटो शेअर करत पोस्टमधून त्यांना अभिवादन केलं आहे. त्याबरोबरच खंतही व्यक्त केली आहे. ...
Bigg Boss Marathi Season 5 Contestants :बिग बॉस मराठी ५मध्ये काही स्पर्धकांच्या एन्ट्रीनेही चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. आता बिग बॉसच्या घरात सुप्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक केदार शिंदे दिसले आहेत. ...
Punha Sahi Re Sahi : केदार शिंदे, भरत जाधव आणि अंकुश चौधरी यांचं गाजलेलं नाटक सही रे सहीचा ४४४४वा प्रयोग पार पडणार आहे. यानिमित्ताने केदार शिंदेंनी खास पोस्ट शेअर केली आहे. ...
Kedar Shinde : केदार शिंदे सोशल मीडियावर सक्रीय असून नुकतीच सोशल मीडियावर शेअर केलेली त्यांची पोस्ट चर्चेत आली आहे. ...