केडीएमसी ई प्रभागातील नांदीवली आणि आजुबाजुच्या परिसरात बिनदिककतपणो उभ्या राहीलेली ५८ बेकायदा बांधकामे तोडण्याचे आदेश होऊनही गेले वर्षभर याबाबत कोणतीच ठोस कारवाई झालेली नाही. ...
विविध प्रकारचे होर्डिंग्ज, बॅनर्स, फलक लावून शहर विद्रुप करण्याचा विडाच जणू राजकारणी व्यक्तींनी उचलल्याचे चित्र कल्याण-डोंबिवली शहरात पहावयास मिळत आहे. एकीकडे ‘स्वच्छता भारत’ अभियानांतर्गत सर्वत्र स्वच्छतेचे आवाहन सुरू असताना दुसरीकडे मात्र केडीएमसी ...
जात प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरुन कल्याण-डोंबिवलीचे महापौर राजेंद्र देवळेकर यांचे जात प्रमाणपत्र उच्च न्यायालयाने वैध ठरवल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला असून या निर्णयामुळे त्यांचे पद कायम राहणार आहे. ...
कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील सरकारी जागेचा तपशील मागवून त्या जागेवर पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत परवडणारी घरे उभारण्यासाठी म्हाडाने मागवलेल्या निविदेला शून्य प्रतिसाद मिळाला आहे. ...
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असताना कल्याण पुर्वेकडील ड प्रभागाच्या आवारात पुर्णाकृती पुतळा उभारणीच्या कामालाही आता वेग येणार आहे. ...
रेल्वे स्थानकापासून १५० मीटर अंतरापर्यंत फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास न्यायालयाचे मनाई आदेश असताना या आदेशाचे डोंबिवली पुर्वेकडील भागात सर्रासपणे उल्लंघन होत असल्याचे पहावयास मिळते. मज्जाव केलेल्या परिक्षेत्रात बिनदिककतपणे फेरीवाल्यांचे अतिक्रमण सुर ...