लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कल्याण डोंबिवली महापालिका

कल्याण डोंबिवली महापालिका, मराठी बातम्या

Kdmc, Latest Marathi News

केडीएमसीचे दुर्लक्ष, भाजी मंडई ओस पडल्याने फेरीवाल्यांचे फावले - Marathi News |  The ignominy of KDMC, the Bhaji Mandai, which is in ruins, caused hawkers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :केडीएमसीचे दुर्लक्ष, भाजी मंडई ओस पडल्याने फेरीवाल्यांचे फावले

मुंबईनंतर ठाण्यासह अन्य उपनगरांमध्ये शहरीकरण झपाट्याने वाढले आहे. यात कल्याण-डोंबिवली शहरांची लोकसंख्या आजघडीला साडेपंधरा लाखांच्या आसपास पोहोचली आहे. ...

‘केशवसीता’ करणार प्लास्टिकमुक्ती? - Marathi News |  'Keshavsita' to eliminate plastics? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘केशवसीता’ करणार प्लास्टिकमुक्ती?

कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत गोळा होणाºया प्लास्टिक कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी पुण्यातील केशवसीता ही संस्था पुढे आली आहे. या संस्थेने महापालिकेकडे प्रकल्प उभारण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे. ...

२१८ बस रस्त्यावर आणण्याचा संकल्प, केडीएमटीचा अर्थसंकल्प सादर - Marathi News |  218 Resolutions of KDMT budget | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :२१८ बस रस्त्यावर आणण्याचा संकल्प, केडीएमटीचा अर्थसंकल्प सादर

कल्याण-डोंबिवली पालिका परिवहन सेवेच्या २१८ बस येत्या वर्षात रस्त्यावर आणण्याची तयारी उपक्रमाने केल्याने उत्पन्न वाढेल, असे गृहीत धरून अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे ...

‘ओपन लॅण्ड’चा प्रस्ताव आयुक्तांकडे , राज्य सरकारकडे पाठवणार? - Marathi News |  Will the proposal of open land send to the state government? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘ओपन लॅण्ड’चा प्रस्ताव आयुक्तांकडे , राज्य सरकारकडे पाठवणार?

केडीएमसी हद्दीतील ‘ओपन लॅण्डवरील टॅक्स’ कमी करण्याचा प्रस्ताव महापौर राजेंद्र देवळेकर यांनी फेरविचारांसाठी आयुक्तांकडे पाठवला आहे. त्यामुळे त्यावर आयुक्त फेरविचार करणार की, तो सरकारदरबारी पाठवणार, याकडे बिल्डर संघटनांचे लक्ष लागले आहे. ...

कल्याण केंद्रातून दोजख प्रथम, राज्य हौशी नाट्य स्पर्धेचा निकाल जाहीर - Marathi News | First from the Kalyan Center, Dosakh, the result of the State Amateur Drama Competition | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण केंद्रातून दोजख प्रथम, राज्य हौशी नाट्य स्पर्धेचा निकाल जाहीर

राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने घेतलेल्या ५७ व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीच्या कल्याण केंद्राच्या निकालाला लागलेल्या विलंबाप्रकरणी शुक्रवारी ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. ...

शिवसेनेचा भाजपाला ठेंगा?, भाजपाची टर्म असतानाही सेना उमेदवार उभा करणार - Marathi News | Will the Shiv Sena get the BJP, the BJP will stand as a candidate despite the term of the term | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिवसेनेचा भाजपाला ठेंगा?, भाजपाची टर्म असतानाही सेना उमेदवार उभा करणार

केडीएमसीच्या स्थायी समितीचे सभापती रमेश म्हात्रे यांचा कार्यकाळ संपल्याने या पदासाठी जानेवारीतील सभेत निवडणूक अपेक्षित आहे. ...

कल्याण-डोंबिवलीत दोन दिवस पाणी बंद - Marathi News | Water closure for two days in Kalyan-Dombivli | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण-डोंबिवलीत दोन दिवस पाणी बंद

कल्याण : मुबलक पाऊस झालेला असताना, बारवी आणि आंध्र धरणात पुरेसा पाणीसाठा असतानाही उल्हास नदीतील पाण्याच्या नियोजनासाठी लघू पाटबंधारे खात्याने १ जानेवारीपासून कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात दरवर्षीप्रमाणे १४ टक्के पाणीकपात लागू केली आहे. ...

‘स्मार्ट सिटी’तून डोंबिवलीला डावलले - Marathi News | Dombivli Davle from 'Smart City' | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘स्मार्ट सिटी’तून डोंबिवलीला डावलले

कल्याण : स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत केडीएमसीने डोंबिवलीत एकही प्रकल्प हाती घेतलेला नाही. डोंबिवलीतील प्रकल्पांचा त्यात समावेश न केल्यास मनसेचा स्मार्ट सिटीला विरोध असेल, असा इशारा मनसेचे विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी दिला आहे. ...