कल्याण डोंबिवली महापालिकेचे सहाय्यक आयुक्त अनिल लाड यांना सेवेतून निलंबीत करण्यात आले आहे. ही कारवाई महापालिका आयुक्त पी. वेलरासू यांनी केली आहे. लाड यांच्याकडे सध्या अनधिकृत बांधकाम विभागाचा पदभार होता. ...
शासकीय निधीचा वापर खाजगी जागेसाठी करता येत नाही परंतु, केडीएमसी परिक्षेत्रात हे नियम धाब्यावर बसवलेले दिसतात. नियम बाजूला सारून खाजगी सोसायट्यांमध्ये टाईल्स, पेव्हर ब्लॉकची कामे केल्याचा भांडाफोड केडीएमसीचे काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते रमेश पद्माक ...
कल्याण - कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे विकसीत करण्यात येणा:या सिटी पार्कची निविदा नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. सिटी पार्कची निविदा 72 कोटी रुपये खर्चाची आहे. सिटी पार्कच्या प्रकल्पाची एकूण रक्कम शंभर कोटी रुपये इतकी आहे. सिटी पार्कची निविद ...
अपु-या बस आणि चालक-वाहकांची कमतरता यामुळे बंद झालेली केडीएमसीची परिवहन उपक्रमाची डोंबिवली-पनवेल बस शुक्रवारी पुन्हा एकदा सुरू करण्यात आली. सभापती संजय पावशे यांच्या प्रमुख उपस्थितीत या बस सेवेचा शुभारंभ करण्यात आला. शिवसेना सदस्यांसह मनसेच्या सदस्यान ...
केडीएमसीच्या डोंबिवली मधील विभागीय कार्यालयाला लागून महापालिकेची शाळा आहे. परंतू गेल्या अनेक वर्षापासून पडिक अवस्थेत असलेल्या या शाळेच्या वास्तूकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने रात्रीच्या वेळेस गर्दुल्यांचा याठिकाणी वावर वाढला आहे. विभागीय कार्यालयात ...
कल्याण-डोंबिवली परिवहनला मिळणारे प्रतीदिन ५.५ ते ६ लाखांचे उत्पन्न विशेष उल्लेखनीय असून केडीएमटीची आर्थिक स्थिती चांगलीच असल्याचा दावा सभापती संजय पावशे यांनी केला. ...
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने गेल्या महिन्यात जाहीर केलेल्या अहवालात राज्यातील प्रदूषणकारी शहरात दुस-या क्रमांकावर असलेल्या डोंबिवलीतील प्रदूषण घटत असल्याची माहिती पुढे आली आहे. ...
‘केडीएमसीच्या विद्यार्थ्यांची सहल कागदावरच’ या शीर्षकाखाली बुधवारी ‘लोकमत’मध्ये बातमी प्रसिद्ध होताच शिक्षण विभागाने सहलीचा प्रस्ताव वित्तीय मान्यतेसाठी त्याच दिवशी स्थायी समितीच्या सभेत मांडला. ...