लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कतरिना कैफ

कतरिना कैफ, मराठी बातम्या

Katrina kaif, Latest Marathi News

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.
Read More
कतरिना कैफ म्हणते, मैत्रीत ही अपेक्षा करणं चुकीचं - Marathi News | Katrina Kaif says it is wrong to expect this with friendship | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरिना कैफ म्हणते, मैत्रीत ही अपेक्षा करणं चुकीचं

सध्या कतरिना कैफ 'भारत' चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यग्र आहे. ...

‘झिरो’चे नवे गाणे ‘हुस्र परचम’! पाहा, कॅटरिना कैफच्या हॉट अदा!! - Marathi News | Zero song Husn Parcham: the hot and sizzling Katrina Kaif | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘झिरो’चे नवे गाणे ‘हुस्र परचम’! पाहा, कॅटरिना कैफच्या हॉट अदा!!

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान याच्या ‘झिरो’ या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचे नवे गाणे आज रिलीज झाले. ‘हुस्र परचम’ असे या गाण्याचे बोल आहेत. ...

दीपिका पादुकोण व कतरिना कैफच्या मैत्रीतील दुरावा या व्यक्तीमुळे होतोय दूर - Marathi News | Dipa Padukone and Katrina Kaif's friendship are due to the distraught distant person | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोण व कतरिना कैफच्या मैत्रीतील दुरावा या व्यक्तीमुळे होतोय दूर

कतरिना कैफ व दीपिका पादुकोण यांच्या मैत्रीतील दुरावा रणबीर कपूरमुळे निर्माण झाला होता. मात्र आता एका व्यक्तीमुळे त्यांच्यात पुन्हा मैत्री होताना दिसते आहे. ...

कॅटरिना कैफ सांगतेय, मी त्याची आजही वाट पाहतेय - Marathi News | Katrina Kaif on marriage & children | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कॅटरिना कैफ सांगतेय, मी त्याची आजही वाट पाहतेय

बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री लग्नाचा विचार करत असताना तू लग्नाचा विचार कधी करणार आहेस असे कॅटरिनाला नुकतेच विचारण्यात आले आणि तिने देखील लग्न, मुले याविषयी मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. ...

रणबीर कपूरसोबतच्या झालेल्या ब्रेकअपवर दोन वर्षानंतर असे काही बोलली कॅटरिना कैफ - Marathi News | katrina kaif spoke first time about her breakup with ranbir kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरसोबतच्या झालेल्या ब्रेकअपवर दोन वर्षानंतर असे काही बोलली कॅटरिना कैफ

बॉलिवूडमध्ये ब्रेकअप आणि पॅचअप या दोन्ही गोष्टी काही नवीन नाहीत. रोज नवीन रिलेशनशिप आणि ब्रेकअपच्या चर्चा होतच असतात. दीपिका पादुकोणशी ब्रेकअप झाल्यानंतर रणबीर कपूरचे सूत जुळले ते कॅटरिना कैफशी. ...

OMG! रेमो डिसूजाच्या ‘एबीसीडी 3’साठी वरुण धवनने घेणार इतके कोटी!! - Marathi News | OMG! varun dhawan charging rs 21 cr for abcd 3 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! रेमो डिसूजाच्या ‘एबीसीडी 3’साठी वरुण धवनने घेणार इतके कोटी!!

‘एबीसीडी 3’ या चित्रपटाच्या निमित्ताने वरुण व कॅटची जोडी पहिल्यांदा पडद्यावर एकत्र दिसेल. ताजी बातमी खरी मानाल तर ‘एबीसीडी 3’ हा बॉलिवूडच्या सर्वाधिक महागड्या चित्रपटांपैकी एक असणार आहे. ...

सलमान खानच्या 'भारत' सिनेमातील कलाकारांना शूटिंग करण्यास दिला नकार - Marathi News | Salman Khan's 'bhart' movie actors refused to shoot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानच्या 'भारत' सिनेमातील कलाकारांना शूटिंग करण्यास दिला नकार

अली अब्बास या सिनेमाचे दिग्दर्शन करतोय. मिळालेल्या माहितीनुसार मेकर्सने लुधियानामध्ये वाघा बॉर्डर हुबेहुब सेट उभारण्यात आला आहे. सिनेमाची कथा १९४७ म्हणजे, भारत-पाक फाळणीच्या काळापासून सुरु होईल. ...

फोटो पाहून ओळखा कोण आहे 'ही' बॉलिवूडमधली प्रसिद्ध जोडी - Marathi News | Salman Khan Shared Bharat Movie Photo On Social Media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फोटो पाहून ओळखा कोण आहे 'ही' बॉलिवूडमधली प्रसिद्ध जोडी

सलमान खानचा बहुप्रतीक्षित सिनेमा भारतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे. सलमान खान वाघा बॉर्डरवर सूट घालून पाकिस्तानच्या दिशेने पाहताना दिसतोय ...