Kathmandu News| Latest Kathmandu News in Marathi | Kathmandu Live Updates in Marathi | Lokmat.com
लाइव न्यूज़
 • 03:32 PM

  नाशिक : येथील वडणेरदुमाला गावात एका उसाच्या शेतात तोडणी सुरू असताना बिबट्याचे काही दिवसांचे बछडे आढळून आले.

 • 03:30 PM

  यवतमाळ: वणीत बंदला समिश्र प्रतिसाद. दुपारी ३ वाजता मोर्चाला प्रारंभ. एनआरसीला विरोध करण्यासाठी काढलेल्या या मोर्चात विविध संघटनांचे पदाधिकारी,कार्यकर्त्यांचा सहभाग.

 • 03:11 PM

  बीड : जिल्हा परिषदेवर धनंजय मुंडे यांचा पुन्हा वरचष्मा, चारही सभापती निवडी बिनविरोध, महाआघाडीचे उमेदवार बिनविरोध

 • 03:09 PM

  Ind vs NZ, 1st T20 Live : विराट कोहली आऊट, भारताला मोठा धक्का

 • 02:58 PM

  Corona Virus : चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे 25 जणांचा मृत्यू, 830 जणांना संसर्ग

 • 02:56 PM

  ठाणे - आरटीओ कार्यालयाजवळील एलआयसी इमारतीनजीक अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्याने खळबळ 

 • 02:41 PM

  औरंगाबाद : पैठण-औरंगाबाद रोडवर गेवराई येथे बसवर अज्ञात लोंकांची दगडफेक; पोलिसांचं पथक घटनास्थळी

 • 02:38 PM

  नागपूर : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर राहण्यापासून आजच्या तारखेपुरती सूट, पुढील सुनावणी 10 फेब्रुवारीला

 • 02:38 PM

  भंडारा : मारुती व्हॅनने घेतला अचानक पेट. भंडारालगतच्या गणेशपूर येथे शुक्रवारी दुपारी १ वाजताची घटना. सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही.

 • 02:34 PM

  भीमा कोरेगाव प्रकरणातलं सत्य बाहेर यायला हवं- जितेंद्र आव्हाड

 • 02:34 PM

  धक्कादायक! स्पा मसाज सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

 • 02:04 PM

  Ind vs NZ, 1st T20 : न्यूझीलंडची धडाकेबाज फलंदाजी; भारतापुढे २०४ धावांचे आव्हान

 • 02:00 PM

  फक्त बोलून अंतरंग भगवं होत नाही; नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

 • 01:58 PM

  अकोला: नागरिकत्व दुरुस्ती कायदा अर्थात सीएएला विरोध करण्यासाठी वंचित बहूजन आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला अकोल्यात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे.

 • 01:49 PM

  नवी मुंबई- महापालिकेच्या कंत्राटी कामगारांना वेतनातील फरकाची रक्कम देण्याचा प्रस्ताव स्थायी समिती मध्ये मंजूर; पाच हजार पेक्षा जास्त कामगारांना होणार लाभ

All post in लाइव न्यूज़