आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
१६ पैकी चार संशयित आरोपींनी पुरोगामी पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी कबुली दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यापैकी एक संशयित आरोपी महाराष्ट्र आणि दुसरा कर्नाटकातील असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ...
मुसळधार पावसानंतर शिमोगा येथील जोग धबधबा आकर्षणाचे केंद्र बनला आहे. या धबधब्यावरुन वाहणारे पाणी पाहताना निसर्गाच्या सुंदरतेचे करावे तेवढे कौतूक कमीच, किंवा व्वा क्या बात है, ...