लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर्नाटक

कर्नाटक

Karnatak, Latest Marathi News

'आम्ही गांधीजींना सोडलं नाही, मग तुम्ही काय?' भाजपच्या मुख्यमंत्र्याला धमकी देणाऱ्या नेत्याला अटक - Marathi News | Karnataka Mangalore police have arrested hindu mahasabha leader dharmendra for threatening to chief minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आम्ही गांधीजींना सोडलं नाही, मग तुम्ही काय?' भाजपच्या मुख्यमंत्र्याला धमकी देणाऱ्या नेत्याला अटक

"भाजप सरकारला विरोध करणाऱ्या हिंदू संघटनांनी भविष्यात भाजपला पाठिंबा न देण्याची उघड भूमिका घ्यायला हवी. जर मंदिरांवरील हल्ले सुरूच राहिले, तर..." ...

धक्कादायक! घरातील पाच जण फासावर; सडलेल्या अवस्थेत आढळले मृतदेह   - Marathi News | Five members of the family were killed; Rotten bodies found | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! घरातील पाच जण फासावर; सडलेल्या अवस्थेत आढळले मृतदेह  

कुटुंबप्रमुख असलेले हालेगेरे शंकर हे चार दिवसांनी घरी आले तेव्हा हा धक्कादायक प्रकार उघड झाला. ते चार दिवस कुटुंबातील सदस्यांना फोन करत होते. मात्र, त्यांचा फोन कोणी उचलत नव्हते म्हणून ते कामावरून घरी आले. पोलिसांना संशय आहे की, या पाच जणांचा मृत्यू ...

आणखी एका मुख्यमंत्र्याला नारळ? थेट मोदींनी दिल्लीत बोलावलं; तासभर झालेल्या बैठकीत नेमकं काय घडलं? - Marathi News | haryana cm manohar lal khattar summoned to delhi meets pm modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आणखी एका मुख्यमंत्र्याला नारळ? थेट मोदींनी दिल्लीत बोलावल्यानं चर्चांना उधाण

उत्तराखंड, कर्नाटक, गुजरातपाठोपाठ आणखी एका राज्यात मुख्यमंत्री बदलणार?; चर्चांना उधाण ...

या मंदिरातील खांबांमधून येतो गाण्यांचा आवाज, रहस्य उलगडण्यासाठी इंग्रजांनी कापले होते स्तंभ - Marathi News | Virupaksha shiva temple musical pillars mystery know the secret | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :या मंदिरातील खांबांमधून येतो गाण्यांचा आवाज, रहस्य उलगडण्यासाठी इंग्रजांनी कापले होते स्तंभ

या मंदिराच्या अनेक खासियत आहेत आणि अनेक रहस्यही आहेत. या मंदिराच्या रहस्यांना इंग्रजांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यांना यश आलं नाही. ...

माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते ऑस्कर फर्नांडिस यांचं निधन - Marathi News | Congress leader Oscar Fernandes passes away | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते ऑस्कर फर्नांडिस यांचं निधन

Congress leader Oscar Fernandes passes away : ऑस्कर फर्नांडिस हे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे निकटवर्तीय होते. ...

Karnataka Road Accident: कर्नाटकमध्ये भीषण अपघात; जीप लॉरीला ध़डकल्याने 8 ठार - Marathi News | over crowded jeep collide on Lorry; 8 died, 7 injured in Karnataka Road Accident | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कर्नाटकमध्ये भीषण अपघात; खचाखच भरलेली जीप लॉरीला ध़डकल्याने 8 ठार

Karnataka Road Accident: कर्नाटकमध्ये याआधीही अनेकदा असे भीषण अपघात झाले आहेत. गोव्याच्या महिला मंडळाची पर्यटनाला निघालेल्या मिनीबसचा अपघात या वर्षाच्या सुरुवातीला जानेवारीला झाला होता. यामध्ये 11 महिलांचा मृत्यू झाला होता.  ...

फळविक्रेत्यानं खरेदी केला ६.५ लाखाचा नारळ, या इतक्या महागड्या नारळात आहे तरी काय? - Marathi News | Karnataka fruit vendor pays 6.5 lakh rupees for luck coconut in auction | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :फळविक्रेत्यानं खरेदी केला ६.५ लाखाचा नारळ, या इतक्या महागड्या नारळात आहे तरी काय?

तुम्ही एका नारळाचे किती पैसे द्याल? २५ रुपये? ३५ रुपये?जास्तीत जास्त ४० रुपये. पण एका फळ विक्रेत्याने एक नारळ तब्बल ६ लाख ५ हजाराला खरेदी केला. ...

अरे, मानवा! किती निर्दयी झालास तू; १०० हून अधिक कुत्र्यांना विष देऊन ठार मारलं अन् त्यानंतर... - Marathi News | 150 dogs found buried in Karnataka’s Shivamogga, police probe on | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरे मानवा! किती निर्दयी झालास तू; १०० हून अधिक कुत्र्यांना विष देऊन मारलं, मग...

ही घटना १५० माकडांना मारल्याच्या काही आठवड्यातच घडली आहे. कुत्र्यांना विष दिल्याची घटना भद्रावती तालुक्यातील कंबादालु होसुरु गावातील आहे. ...