लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर्नाटक

कर्नाटक

Karnatak, Latest Marathi News

जतजवळ दोन ट्रकची समोरासमोर धडक; पाठखळमधील तरुण ठार, दोघे गंभीर जखमी - Marathi News | Nearly two trucks collided head-on; A young man was killed and two others were seriously injured in the incident | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जतजवळ दोन ट्रकची समोरासमोर धडक; पाठखळमधील तरुण ठार, दोघे गंभीर जखमी

सोलापूर लोकमत ब्रेकिंग न्युज ...

सीमा प्रश्नावर तातडीने तोडगा काढावा; म.ए. समितीच्या शिष्टमंडळाचे महाराष्ट्र सरकारला साकडे - Marathi News | The border issue should be resolved immediately; committee approached the Government of Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सीमा प्रश्नावर तातडीने तोडगा काढावा; महाराष्ट्र सरकारला साकडे

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सांस्कृतिक चळवळीचे प्रमुख नारायण कापलकर म्हणाले, खानापूर तालुक्यातल्या दुर्गम भागात आजही मराठी भाषा जिवंत ठेवण्याचे काम अव्याहतपणे चालू आहे; ...

कर्नाटकात व्यापाऱ्याला लुटले; यावलच्या महिला सरकारी कर्मचाऱ्याला फोन पेने पैसे आले - Marathi News | looting case link from Karnataka in Yaval; Govt lady employee in trouble | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कर्नाटकात व्यापाऱ्याला लुटले; यावलच्या महिला सरकारी कर्मचाऱ्याला फोन पेने पैसे आले

एकास घेतले ताब्यात : शासकीय कर्मचारी तरुणीही अडचणीत. कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यातील शांतापूर पोलीस स्टेशन हद्दीत पाच ते सहा जणांच्या टोळक्याने एका व्यापाऱ्याचे सहा लाख रुपये लुटले होते व ते फरार झाले होते. ...

‘या’ राज्यात Dream 11, MPL सारख्या फँटसी गेम्सवर बंदी; Gambling Games च्या कायद्यात बदल  - Marathi News | Karnataka gambling law mpl other gaming apps block users from playing real money games  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :‘या’ राज्यात Dream 11, MPL सारख्या फँटसी गेम्सवर बंदी; Gambling Games च्या कायद्यात बदल 

Karnataka gambling law: कर्नाटक राज्यात MPL, Paytm First Halaplay, Ace2Three, RummyCulture आणि BalleBaazi सारख्या फॅन्टसी स्पोर्ट गेम्सवर बंदी घालण्यात आली आहे.   ...

“ठाकरे सरकार गप्प का बसलंय, भूमिका घ्यायला हवी, तसं वाटत नसेल तर दुर्दैव”; राऊतांचा घरचा आहेर - Marathi News | shiv sena sanjay raut react over bjp karnataka govt belgaum marathi speakers counting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“ठाकरे सरकार गप्प का बसलंय, भूमिका घ्यायला हवी, तसं वाटत नसेल तर दुर्दैव”; राऊतांचा घरचा आहेर

बेळगावात फक्त १५ टक्के मराठी भाषिक असल्याचा अजब निष्कर्ष कर्नाटक सरकारने काढला आहे. ...

रिक्षावाल्यानं केलेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी माकडानं केला २२ किमी प्रवास, असा सूड घेतला की... - Marathi News | monkey travels 22 km to take revenge of rikshwala in karnataka | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :रिक्षावाल्यानं केलेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी माकडानं केला २२ किमी प्रवास, असा सूड घेतला की...

आजपर्यंत तुम्ही कधी कुठल्या प्राण्याला बदला घेताना पाहिलंय का? मात्र, नुकतंच एक माकड सध्या याच गोष्टीमुळे चर्चेत आलं आहे. या माकडानं केलेलं कृत्य ऐकून सगळेच हैराण झाले . सोशल मीडियावर सध्या या बदला घेणाऱ्या माकडाची चांगलीच चर्चा रंगली आहे. ...

सहकारी बँकांतील घोटाळ्यांचे प्रमाण महाराष्ट्रात सर्वाधिक; बुडीत कर्जेही जास्त - Marathi News | Maharashtra has the highest number of co operative bank scams Even more bad debts pdc | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सहकारी बँकांतील घोटाळ्यांचे प्रमाण महाराष्ट्रात सर्वाधिक; बुडीत कर्जेही जास्त

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीतून समोर आले धक्कादायक वास्तव. ...

महाराष्ट्रातील एसटी गाड्यांना विजापूर, गाणगापूर आणि गुलबर्गा जिल्ह्यांत प्रवेश बंदी - Marathi News | ST trains in Maharashtra banned from entering Bijapur, Gangapur and Gulbarga districts | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :महाराष्ट्रातील एसटी गाड्यांना विजापूर, गाणगापूर आणि गुलबर्गा जिल्ह्यांत प्रवेश बंदी

एसटीच्या उत्पन्नावर परिणाम : कर्नाटक बसला प्रवेशबंदी करण्याची मागणी ...