लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर्नाटक

कर्नाटक, मराठी बातम्या

Karnatak, Latest Marathi News

सूरज रेवन्नाही सेक्स स्कँडलमध्ये अटकेत; जेडीएस कार्यकर्त्याने लैंगिक शोषणाचा केला होता आरोप - Marathi News | Suraj Revanna arrested in sex scandal JDS worker had alleged sexual harassment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सूरज रेवन्नाही सेक्स स्कँडलमध्ये अटकेत; जेडीएस कार्यकर्त्याने लैंगिक शोषणाचा केला होता आरोप

होलेनर्सीपुरा ग्रामीण पोलिसांनी शनिवारी आयपीसी कलम ३७७, ३४२, ५०६ आणि ३४ अंतर्गत लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिसांनी सूरज रेवन्ना आणि शिवकुमार या दोघांना आरोपी बनवले आहे. ...

प्रज्वल रेवण्णानंतर त्याचा भाऊ सूरज...! तरुणाला फार्महाऊसवर बोलवून कपडे काढले, समलैंगिक संबंधांचे गंभीर आरोप - Marathi News | After Prajwal Revanna, his brother Sooraj...! The young man was called to a farmhouse and stripped, making serious allegations of homosexual relations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रज्वल रेवण्णानंतर त्याचा भाऊ सूरज...! तरुणाला फार्महाऊसवर बोलवून कपडे काढले, समलैंगिक संबंधांचे गंभीर आरोप

एच डी देवेगौडा यांचा आमदार मुलगा एचडी रेवण्णा आणि गेल्या लोकसभेचा खासदार नातू प्रज्वल रेवण्णा यांच्या सेक्स स्कँडलने कर्नाटकात खळबळ उडवून दिलेली असताना आता दुसरा नातू देखील अडचणीत आला आहे. ...

"कर्नाटकात राहणाऱ्यांनी कन्नड शिकायला हवी"; मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, "याशिवाय दुसरी भाषा..." - Marathi News | People living in Karnataka should learn Kannada language says Chief Minister Siddaramaiah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कर्नाटकात राहणाऱ्यांनी कन्नड शिकायला हवी"; मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, "याशिवाय दुसरी भाषा..."

Kannada Language : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी प्रत्येकाने कन्नडमध्येच बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं विधान केले आहे. ...

मावशीकडे नको ती मागणी; नकार दिल्याने दहावीच्या विद्यार्थ्याने केली निर्घृण हत्या - Marathi News | Karnataka 10th student kills her aunt after reprimanding to do dirty things | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मावशीकडे नको ती मागणी; नकार दिल्याने दहावीच्या विद्यार्थ्याने केली निर्घृण हत्या

कर्नाटकात अल्पवयीन मुलाने त्याच्या मावशीची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ...

Cobra In Amazon Package : उघडलं पॅकेज अन् निघाला जिवंत साप; बंगळुरू येथील घटनेने खळबळ - Marathi News | In Karnataka A couple from Bengaluru found a spectacled cobra in their Amazon package containing an Xbox controller, read here in details  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उघडलं पॅकेज अन् निघाला जिवंत साप; बंगळुरू येथील घटनेने एकच खळबळ

ऑनलाइन खरेदीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. ...

इलेक्ट्रिक शॉक दिला, नाक अन् जीभ कापली...पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड - Marathi News | Actor Darshan and renukaswami murder : Electric shock given, nose-tongue cut, Shocking information revealed from postmortem report | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इलेक्ट्रिक शॉक दिला, नाक अन् जीभ कापली...पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड

कन्नड चित्रपटातील सुपरस्टार दर्शन आणि अभिनेत्री पवित्रा यांना एका चाहत्याच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. ...

"खटाखट, टकाटक लूट शुरू…", कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपचा निशाणा - Marathi News | BJP Amit Malviya targets Congress said Khata Khat Taka Tak loot begins over Petrol, diesel gets costlier by Rs 3 in Karnataka as state government hikes sales tax | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"खटाखट, टकाटक लूट शुरू…", कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपचा निशाणा

BJP On Fuel Price Hike : सरकारने पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर ३ रुपये आणि डिझेलच्या दरात ३.२० रुपयांची वाढ केली आहे. ...

येडीयुरप्पांविरोधात उद्या दाखल होणार चार्जशीट, निकटवर्तीय म्हणतात, ते तर दिल्लीला गेले - Marathi News | The charge sheet will be filed against Yeddyurappa tomorrow, sources say, and he went to Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :येडीयुरप्पांविरोधात उद्या दाखल होणार चार्जशीट, निकटवर्तीय म्हणतात, ते तर दिल्लीला गेले

B.S. Yeddyurappa : पोक्सो कायद्यान्वये नोंदविलेल्या एका गुन्ह्यात कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांना बंगळुरू न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे. १७ वर्षे वयाच्या मुलीचा येडीयुरप्पा यांनी लैंगिक छळ केल्याची तक्रार तिच्या ...