लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर्नाटक

कर्नाटक, मराठी बातम्या

Karnatak, Latest Marathi News

भाजपाला मत देणार, पण जेडीएसला नाही; देवेगौडांच्या नातवालाही काँग्रेसचा विरोध - Marathi News | BJP to vote, but not JDS; Congress protests against Gowda's granddaughter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाला मत देणार, पण जेडीएसला नाही; देवेगौडांच्या नातवालाही काँग्रेसचा विरोध

कर्नाटकमध्ये काँग्रेस 20 आणि माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांचा पक्ष जेडीएस 8 जागा लढवत आहे. देवेगौडा तुमकुर मतदारसंघातून लढणार आहेत. तर त्यांचा आणखी एक नातू आणि मुख्यमंत्री कुमारस्वामींचा मुलगा निखिल मंड्यामधून लढत आहे. ...

कर्नाटकात आयकर विभागाच्या धाडी; मुख्यमंत्री कुमारस्वामींनी दिलेला इशारा - Marathi News | Income Tax Department raids in Karnataka; Warning given by Chief Minister Kumaraswamy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात आयकर विभागाच्या धाडी; मुख्यमंत्री कुमारस्वामींनी दिलेला इशारा

केंद्रात सत्तेमध्ये असलेला भाजपा सरकारी संस्थांचा गैरवापर करत असून निवडणुकीच्या तोंडावर मुद्दामहून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांचा मोठी फौज कर्नाटकात पाठविण्यात येणार आहे. ...

मुंबई-पुणे गॅस वाहिनीचे काम अंतिम टप्प्यात : गॅस वाहतुक खर्चात होणार बचत - Marathi News | The last phase of the work of Mumbai-Pune Gas pipeline : Savings will be made on gas transportation charges | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंबई-पुणे गॅस वाहिनीचे काम अंतिम टप्प्यात : गॅस वाहतुक खर्चात होणार बचत

हिंदुस्थान पेट्रोलियमच्या माध्यमातून उरण ते पुणे या दरम्यान तब्बल १६० किलोमीटर अंतराची गॅस वाहिनी टाकण्याचे काम सुरु आहे. जवळपास ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. ...

300 हून अधिक आयकर अधिकारी कर्नाटकच्या वाटेवर; मुख्यमंत्री कुमारस्वामींचा इशारा - Marathi News | More than 300 income tax officials on the way of Karnataka; Chief Minister Kumaraswamy warn | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :300 हून अधिक आयकर अधिकारी कर्नाटकच्या वाटेवर; मुख्यमंत्री कुमारस्वामींचा इशारा

पश्चिम बंगालमध्ये शारदा चिटफंड घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या कोलकाता पोलिस आयक्तांच्या घरावर छापा टाकण्यासाठी सीबीआयचे अधिकारी गेले होते. ...

एच. डी. देवेगौडा यांच्याविरोधात काँग्रेसच्या दोन नेत्यांची बंडखोरी - Marathi News |  H. D. Two Congress leaders rebel against Deve Gowda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एच. डी. देवेगौडा यांच्याविरोधात काँग्रेसच्या दोन नेत्यांची बंडखोरी

कर्नाटकात काँग्रेस व जनता दल (सेक्युलर) यांचे आघाडी सरकार असले आणि लोकसभा निवडणुकांसाठी दोन पक्षांत समझोता झाला असला, तरी तुमकुर मतदारसंघातून माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्याविरोधात काँग्रेसच्या दोन नेत्यांनी अर्ज दाखल केले आहेत. ...

तुमकुरच्या जागेवरून काँग्रेस-जेडीएसमध्ये जुंपली; देवेगौडांविरोधात खासदाराचे बंड - Marathi News | HD Devegowda will contest from the Tumkur but congress MP Object | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुमकुरच्या जागेवरून काँग्रेस-जेडीएसमध्ये जुंपली; देवेगौडांविरोधात खासदाराचे बंड

28 लोकसभा मतदारसंघ असलेल्या कर्नाटकमध्ये 20 जागा काँग्रेस आणि 8 जागा जेडीएस लढणार आहे. ...

येडियुरप्पांकडून भाजपा नेत्यांना 1800 कोटींची लाच, काँग्रेसचा आरोप - Marathi News | congress claimed yeddyurappa paid 1800 cr rs bribe to bjps national leaders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :येडियुरप्पांकडून भाजपा नेत्यांना 1800 कोटींची लाच, काँग्रेसचा आरोप

कर्नाटकातील भाजपा नेते व माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी भाजपाच्या काही वरिष्ठ नेत्यांना तब्बल 1800 कोटींची लाच दिल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. ...

येडीयुराप्पांनी भाजपाच्या वरिष्ठांना 1800 कोटींची लाच दिली; सीबीआयकडे डायरी? - Marathi News | Yeddyurappa bribe BJP leaders for Rs 1800 cr; Diary in CBI custody | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :येडीयुराप्पांनी भाजपाच्या वरिष्ठांना 1800 कोटींची लाच दिली; सीबीआयकडे डायरी?

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आज पत्रकार परिषद घेणार होते. मात्र दिवसभरात दोनदा त्यांची पत्रकार परिषद पुढे ढकलण्यात आली. ...