लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर्नाटक

कर्नाटक, मराठी बातम्या

Karnatak, Latest Marathi News

मी पुरुषांसोबत झोपत नाही; काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त विधान - Marathi News | i do not sleep with men i have a legal wife says karnataka assembly speaker ramesh kumar on congress leader muniyappa statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मी पुरुषांसोबत झोपत नाही; काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त विधान

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के एच मुनियप्पा यांच्याशी संबंध असल्यासंबंधी प्रश्न विचारला असता रमेश कुमार यांनी 'मी पुरुषांसोबत झोपत नाही' असं उत्तर दिलं आहे. रमेश कुमार यांच्या विधानाने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला असून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. ...

कर्नाटकात क्रूझर आणि कंटेनरची भीषण धडक, 9 जणांचा मृत्यू - Marathi News | nine people died in road accident near Karnataka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात क्रूझर आणि कंटेनरची भीषण धडक, 9 जणांचा मृत्यू

कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यात गोव्याहून परतणाऱ्या पर्यटकांच्या गाडीला भीषण अपघात झाला आहे. शुक्रवारी (22 मार्च) सकाळी हा अपघात झाला आहे. ...

धारवाडमधील दुर्घटनेतील मृतांची संख्या १२ वर - Marathi News | In Dharwad, the number of casualties was 12 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धारवाडमधील दुर्घटनेतील मृतांची संख्या १२ वर

धारवाड येथे बांधकाम सुरू असलेली बहुमजली इमारत कोसळून झालेल्या अपघातातील मृतांची संख्या बारावर पोहोचली आहे. ...

कर्नाटकात निर्माणाधीन इमारत कोसळली; एकाचा मृत्यू, अनेक जण अडकल्याची भीती - Marathi News | An under-construction building collapses in Kumareshwar Nagar, Dharwad, many feared trapped | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात निर्माणाधीन इमारत कोसळली; एकाचा मृत्यू, अनेक जण अडकल्याची भीती

कर्नाटकमधील धारवाडमध्ये निर्माणाधीन इमारत कोसळल्याची धक्कादायक घटना मंगळवारी घडली. ...

कर्नाटक : कॉँग्रेसच्या दक्षिणेतील बालेकिल्ल्यात भाजपाचा जोरकस प्रवेश - Marathi News | Karnataka: BJP's intense entry into the southern bastion of the Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटक : कॉँग्रेसच्या दक्षिणेतील बालेकिल्ल्यात भाजपाचा जोरकस प्रवेश

कर्नाटक अनेक वर्षे कॉँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. त्यामुळे इंदिरा गांधी व सोनिया गांधी यांनीही कर्नाटकमधून लोकसभेची निवडणूक लढविली होती. ...

मोदींच्या फसव्या कारभाराचे पितळ उघडे पडले; राहुल गांधी यांची टिका - Marathi News | The brat of Modi's deceptive administration fell open; Rahul Gandhi's hinge | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोदींच्या फसव्या कारभाराचे पितळ उघडे पडले; राहुल गांधी यांची टिका

आळंंद  ( कर्नाटक ) : राफेलचा परस्पर सौदा व त्यातील ३० हजार कोटी रुपयांचा घोटाळा, शेतकºयांच्या कर्जमाफीचे, बेरोजगार तरुणांच्या ... ...

'राहुल गांधींनी कर्नाटकमधून निवडणूक लढवावी' - Marathi News | 'Rahul Gandhi should contest from Karnataka' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'राहुल गांधींनी कर्नाटकमधून निवडणूक लढवावी'

कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष दिनेश गुंडू राव यांनी ट्विट करून राहुल गांधी यांनी कर्नाटकमधून निवडणूक लढविण्याची अपील केली आहे.  ...

'सागर संपदा' या संशोधकांच्या जहाजाला लागली भीषण आग - Marathi News | Research ship 'Sagar Sampada' caught fire | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'सागर संपदा' या संशोधकांच्या जहाजाला लागली भीषण आग

सागर संपदा या जहाजामध्ये १६ शास्त्रज्ञ आणि ३६ क्रू मेम्बर्स होते. ...