बेळगाव जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण दाखल झालेले आणि कम्युनिटी स्प्रेड झालेले हिरेबागेवाडी गाव कोरोनामुक्त झाले आहे. शुक्रवारी या गावचा शेवटचा रुग्ण निगेटिव्ह झाला, त्यानंतर गावकऱ्यानी तब्बल दोन महिन्यानी मोकळा श्वास घेतला आहे. ...
कट्टनभावी (ता.बेळगाव) गावातील कोरोना बाधितांची संख्या वाढत असतानाच येथील एका ५० वर्षीय मुंबईतुन आलेल्या व्यक्तीचा शनिवारी सकाळी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. यामुळे गावात एकच खळबळ उडाली असून भितीचे वातावरण पसरले आहे. ...
बेळगाव जिल्ह्यात शुक्रवारी एकाच दिवशी तब्बल ३६ नवीन कोरोनाचे रुग्ण वाढल्याची माहिती कर्नाटक सरकारच्या आरोग्य खात्याने दिली आहे. या वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा अडीचशे पार झाला आहे. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या आरोग्य खात्याची जबाबदारी वाढलेली आहे. कोरोनाविषयक जनजागृती आणि लोकांना सोशल डिस्टंसिंगचे पालन करवण्याविषयी प्रवृत्त करण्याची जबाबदारी आरोग्य खात्यावर आहे. ...
युवा देश असलेल्या भारताची इच्छा ही नरेंद्र मोदीच तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावे, अशी आहे. देशातील सद्यस्थितीच्य समस्यांचे निराकरण मोदीच चांगल्याप्रकारे करतील, असा विश्वास तरुणाईला आहे ...