लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर्नाटक

कर्नाटक, मराठी बातम्या

Karnatak, Latest Marathi News

कर्नाटक सरकार मठांकडूनही कमिशन घेते, डिंगलेश्वर स्वामींचा आरोप; मुख्यमंत्री म्हणाले, 'चौकशी होईल' - Marathi News | Dingaleshwara Swami of Balehosur Mutt has accused Karnataka govt of taking 30% commission on grants reserved for welfare of mutts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटक सरकार मठांकडूनही कमिशन घेते, डिंगलेश्वर स्वामींचा आरोप; मुख्यमंत्री म्हणाले, 'चौकशी होईल'

Dingaleshwara Swami : काँग्रेस नेते एस. आर. पाटील यांनी आयोजित केलेल्या एका मेळाव्यात लिंगायत संत डिंगलेश्वर स्वामी बोलत होते. ...

Hubli Violence: दिल्लीनंतर हुबळीमध्ये हिंसाचार, जमावाचा पोलीस ठाण्यावर हल्ला; 12 पोलीस जखमी - Marathi News | Hubli Violence: Violence in Hubli, mob attacks police station; 12 policemen injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीनंतर हुबळीमध्ये हिंसाचार, जमावाचा पोलीस ठाण्यावर हल्ला; 12 पोलीस जखमी

Hubali Mob Attack: जमावाने पोलीस स्टेशनसह रुग्णालय आणि मंदिरावरही हल्ला केला. या पार्श्वभूमीवर हुबळीमधील जमावबंदी 20 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे. ...

KS Eshwarappa: ना ईडी, ना सीडी! कर्नाटकचा बडा मंत्री वसुलीत अडकला; ईश्वराप्पा उद्या राजीनामा देणार - Marathi News | KS Eshwarappa: Karnataka BJP Minister KS Eshwarappa will resign Tomorrow in contractor Santosh Patil Suicide and work commission Case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ना ईडी, ना सीडी! कर्नाटकचा बडा मंत्री वसुलीत अडकला; ईश्वराप्पा उद्या राजीनामा देणार

Karnataka Contractor Death Case: ईश्वराप्पा हे कर्नाटकमधील भाजपाचे मोठे नेते आहेत. त्यांच्याकडे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्रालय होते. येडियुराप्पांना मुख्यमंत्री पदावरून घालविण्यात त्यांचा मोठा हात होता. ...

"मुस्लिमांना शांततेने आणि सन्मानाने जगू द्या", येडियुरप्पा यांच्याकडून जातीय तणाव संपवण्याचे आवाहन  - Marathi News | karnataka ex cm b s yediyurappa appeal people to end communal tensions in karnataka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मुस्लिमांना शांततेने आणि सन्मानाने जगू द्या", येडियुरप्पा यांच्याकडून जातीय तणाव संपवण्याचे आवाहन 

B S Yediyurappa : येडियुरप्पा यांनी हे विधान श्री राम सेनेच्या चार कथित सदस्यांनी धारवाडमध्ये मुस्लिम समाजातील फळ विक्रेत्यांच्या गाड्यांची तोडफोड केल्यानंतर केले  आहे. ...

शिवसेनेचे माजी मंत्री रामदास कदमांना १६ वर्षांनंतर मिळाला जामीन, काय होत हे प्रकरण..जाणून घ्या - Marathi News | Former Shiv Sena minister Ramdas Kadam gets bail after 16 years | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :रामदास कदमांना १६ वर्षांनंतर मिळाला जामीन, काय होत हे प्रकरण..जाणून घ्या

बेळगाव : खानापूर येथे २००६ मध्ये झालेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्यात प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर शिवसेनेचे माजी ... ...

पेट्रोलचे 10 अन् डिझेलचे 9 रुपये वाचतात, सोलापूरचे वाहनधारक कर्नाटकात जातात - Marathi News | 10 for petrol and Rs. 9 for diesel, Solapur drivers go to Karnataka | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पेट्रोलचे 10 अन् डिझेलचे 9 रुपये वाचतात, सोलापूरचे वाहनधारक कर्नाटकात जातात

महाराष्ट्रात पेट्रोल १२० रुपये ५१ पैसे, तर डिझेल १०३ रुपये २१ पैसे आहे. ...

"अंत्यसंस्काराची व्यवस्था करा"; सिद्धरामय्या, कुमारस्वामी यांच्यासह 63 जणांना जीवे मारण्याची धमकी - Marathi News | Siddaramaiah, 63 others in Karnataka getting death threats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"अंत्यसंस्काराची व्यवस्था करा"; सिद्धरामय्या, कुमारस्वामी यांच्यासह 63 जणांना जीवे मारण्याची धमकी

Siddaramaiah, 63 others in Karnataka getting death threats : माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी सरकारला अशा प्रकारच्या धमक्यांना हलक्यात घेऊ नका, असा इशारा दिला आहे. ...

कर्नाटकात करौलीसारखी घटना, शोभा यात्रेवर दगडफेक, परिस्थिती तणावपूर्ण - Marathi News | stone pelting at ram navami procession in kolar of karnataka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात करौलीसारखी घटना, शोभा यात्रेवर दगडफेक, परिस्थिती तणावपूर्ण

रामनवमीच्या मुहूर्तावर शोभा यात्रा काढण्यात येत होती. ही यात्रा जहांगीर मोहल्ला  (Jahangir Mohalla) येथून जात असताना काही उपद्रवी घटकांनी दगडफेक केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. ...