लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर्नाटक

कर्नाटक, मराठी बातम्या

Karnatak, Latest Marathi News

काँग्रेसने रणशिंग फुंकले! खर्गेंच्या मुलाला तिकीट; कर्नाटकात 124 उमेदवारांची यादी जाहीर - Marathi News | Karnataka Assembly Election: Congress party announces the first list of 124 candidates for Karnataka Assembly Elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसने रणशिंग फुंकले! खर्गेंच्या मुलाला तिकीट; कर्नाटकात 124 उमेदवारांची यादी जाहीर

कर्नाटकात सध्या भाजपाचे सरकार आहे. त्यापूर्वी काँग्रेस आणि निजदचे सरकार होते. हे सरकार दीड वर्ष होत नाहीत तोच भाजपाने आमदार फोडून पाडले होते. ...

'प्रिय राहुल गांधी, तुमची इच्छा पूर्ण झाली...', 'त्या' वक्तव्यावरुन भाजपची खोचक टीका - Marathi News | 'Dear Rahul Gandhi, your wish has been fulfilled...', BJP's criticism from 'that' statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'प्रिय राहुल गांधी, तुमची इच्छा पूर्ण झाली...', 'त्या' वक्तव्यावरुन भाजपची खोचक टीका

काही दिवसांपूर्वी राहुल गांधींनी एक वक्तव्य केले होते. जाणून घ्या काय म्हणाले होते... ...

होऊ दे खर्च... लग्नासाठी ५०० कोटींचा खर्च; नवरी मुलीची साडीच होती कोट्यवधींची - Marathi News | How De Spend... 500 Crores For Wedding; Saree for wife and Karnatak minister Janardan reddy;s daughter brahmani worth 17 crores | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :होऊ दे खर्च... लग्नासाठी ५०० कोटींचा खर्च; नवरी मुलीची साडीच होती कोट्यवधींची

कर्नाटकचे माजी मंत्री जनार्दन रेड्डी यांची कन्या ब्राह्मणी हिचा हा विवाहसोहळा होता ...

टीपू सुल्तानला नेमके काेणी मारले?, राजकीय संघर्ष वाढला, कर्नाटकमध्ये बनला निवडणुकीचा मुद्दा - Marathi News | Who exactly killed Tipu Sultan?, political conflict increased, became an election issue in Karnataka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टीपू सुल्तानला नेमके काेणी मारले?, राजकीय संघर्ष वाढला

म्हैसूरमध्ये सादर झालेल्या ‘टीपू निंजा कनसुगलु’ या नाटकातून हा दावा सर्वप्रथम करण्यात आला हाेता. ...

परवानगीशिवाय कर्नाटक सरकार सोलापूरकरांचे पाणी पळवतंय; जयंत पाटलांचा गंभीर आरोप - Marathi News | Karnataka government diverting water to Solapur residents without Maharashtra Government permission serious allegation by Jayant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :परवानगीशिवाय कर्नाटक सरकार सोलापूरकरांचे पाणी पळवतंय; जयंत पाटलांचा गंभीर आरोप

'पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन' माध्यमातून सरकारवर हल्लाबोल ...

जगद्गुरू चारूकिर्ती भट्टारक महास्वामी यांचे महानिर्वाण, अंत्यदर्शनासाठी विविध क्षेत्रांतील मान्यवरांची गर्दी - Marathi News | Mahanirvana of Jagadguru Charukirti Bhattarak Mahaswami, dignitaries from various fields gather for last darshan | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जगद्गुरू चारूकिर्ती भट्टारक महास्वामी यांचे महानिर्वाण, अंत्यदर्शनासाठी विविध क्षेत्रांतील मान्यवरांची गर्दी

जगप्रसिद्ध भगवान बाहुबली श्रीक्षेत्र श्रवणबेळगोळ (कर्नाटक) येथील जैन मठाचे प्रमुख ...

आईला वाचवण्यासाटी जीवावर उदार झाली मुलगी, तोंडाने ओढून घेतलं कोब्राचं विष, त्यानंतर...  - Marathi News | Girl sacrificed her life to save her mother, swallowed cobra venom, then... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आईला वाचवण्यासाटी जीवावर उदार झाली मुलगी, तोंडाने ओढून घेतलं कोब्राचं विष, त्यानंतर... 

Daughter Save Mother Life: आई आणि मुलांचं नातं हे वेगळंच असतं. त्याची कशासोबत तुलना होऊ शकत नाही. मुलांवर काही संकट आलं तर आई ढालीसारखी समोर येते. तर आईसाठी मुलं काहीही करण्यास तयार असतात. अशीच काहीशी घटना कर्नाटकमध्ये घडली आहे ...

हिंदू धर्माबद्दल वादग्रस्त ट्विट; कोर्टाने कन्नड अभिनेत्यास पाठवलं १४ दिवसांच्या कोठडीत - Marathi News | Controversial tweets about Hinduism; The court granted 14 days custody to the Kannada actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हिंदू धर्माबद्दल वादग्रस्त ट्विट; कोर्टाने कन्नड अभिनेत्यास पाठवलं १४ दिवसांच्या कोठडीत

अभिनेता चेतन कुमार यांनी ट्विटमध्ये, हिंदू धर्माचे अस्तित्त्व खोटे असल्याचे म्हटले होते ...