जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्... ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड... मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना... पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार? खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव! “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी... ९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल भीषण अपघात! "जागाच नव्हती, मजुरांना अक्षरशः कोंबून भरलं"; १६ मजुरांचा मृत्यू; २५ जण जखमी अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले दिल्ली-मुंबई महामार्गावर भीषण अपघात, धावत्या गाडीला लागली आग, ५ जणांचा मृत्यू दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार! पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
Karjat, Latest Marathi News
कर्जत : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते कपालेश्वर मंदिर या रस्त्यावरील अनधिकृत फेरीवाल्यांवर नगरपरिषदेने कारवाई केली. यामुळे आता ... ...
४८० निवृत्त शिक्षकांचा प्रश्न : १० जून आला तरी पेन्शन नाही ...
तालुक्यातील दुरगांव, थेरवडी, धालवडी या परिसरात आज वादळी वा-यासह झालेल्या पावसामुळे मोठे नुकसान झाले. या परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ...
खासदार डॉ. सुजय विखे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या कर्जत तालुका टंचाई आढावा बैठकीत पिण्याचे पाणी, टँकर व छावण्यांबाबत तक्रारींचा पाऊस पडला. ...
शहरातील गवंडेगल्ली येथे सायंकाळी घराच्या छतावर खेळणा-या चिमुकल्या बहिण-भावांना विजेचा शॉक बसल्याने त्यांचा जागीत दुर्देवी मृत्यु झाला ...
आपण भाजपा-शिवसेनेच्या सहकार्यानेच कर्जत पंचायत समितीच्या सभापतीपदी विराजमान झाले असून आपण भाजपाचेच आहोत. ...
एकाच दिवसात राष्टÑवादीतून भाजप व पुन्हा भाजपमधून राष्टÑवादी असा प्रवास केल्यानंतर साधना अंकुश कदम यांची सोमवारी कर्जत पंचायत समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवड झाली. ...
कर्जत आगारातून ओलमण गावासाठी एसटी चालविण्यात येत होती. मात्र सध्या ही गाडी बंद करण्यात आल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, तसेच कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. ...