लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
करिना कपूर

करिना कपूर, मराठी बातम्या

Kareena kapoor, Latest Marathi News

ऑरेंज कटआउट ड्रेसमध्ये करिना कपूरचा ग्लॅमरस अंदाज - Marathi News | Kareena kapoor looks sexy in tangerine color cutout dress | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :ऑरेंज कटआउट ड्रेसमध्ये करिना कपूरचा ग्लॅमरस अंदाज

कधी पिंक साडी आणि डीप क्लीवेज ब्लाउजमध्ये करिनाचा सेक्सी अंदाज पाहायला मिळतो तर कधी वन स्लीव्स ब्लॅक पॅन्टसूटमध्ये बॉस लेडी लूकमध्ये ती क्लासी दिसून येते. सध्या करिना आपली फॅशन आणि स्टाइल्समुळे चाहत्यांना भूरळ घालत आहे. पाहूयात करिनाचा लेटेस्ट लूक... ...

मॅगझिन कव्हरच्या फोटोशूटसाठी करिना कपूरचा नववधू साज - Marathi News | Pics of kareena kapoor bridal avtaar for a magazine shoot | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :मॅगझिन कव्हरच्या फोटोशूटसाठी करिना कपूरचा नववधू साज

बॉलिवूडमधील सर्वात स्टायलिश अभिनेत्रींच्या यादीमध्ये सर्वात पहिलं नाव हे करिना कपूरचं असतं, याबाबत काहीच शंका नाही. करिनाचा रेड कार्पेट लूक असो किंवा एअरपोर्ट लूक, हॉलिडे लूक असो किंवा प्रमोशनल लूक... करिनाचे सर्वच लूक लय भारी दिसतात. ...

करिना कपूरच्या 'या' डेनिम जॅकेटच्या किंमतीमध्ये तुम्ही दुबई टूर करू शकता - Marathi News | Kareena kapoor seen wearing expensive denim jaket in airport | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :करिना कपूरच्या 'या' डेनिम जॅकेटच्या किंमतीमध्ये तुम्ही दुबई टूर करू शकता

सर्वात स्टायलिश बॉलिवूड सेलिब्रिटींच्या यादीत असणारी करिना अनेक महागड्या ब्रँड्ससाठीही क्रेझी असल्याचे पाहायला मिळते. अनेकदा तिच्या ब्रँडेड आउटफिट्स आणि अ‍ॅक्सेसरिजच्या चर्चा रंगल्याचेही आपण नेहमी ऐकतो... ...

तुम्ही करिना कपूरचा वन-स्लीव ब्लॅक पॅन्ट लूक पाहिलात का?  - Marathi News | Fashionista kareena kapoor wore one sleeved black pant suit | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :तुम्ही करिना कपूरचा वन-स्लीव ब्लॅक पॅन्ट लूक पाहिलात का? 

बॉलिवूडची फॅशन क्वीन, फॅशनिस्ता आणि फॅशन आयकॉन अशा गोष्टींची चर्चा होते, तेव्हा या लिस्टमध्ये सर्वात पहिलं नाव करिना कपूरचं येतं. ...

आमिर खानच्या लाल सिंग चड्ढा या चित्रपटाबाबत या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का? - Marathi News | Aamir Khan and Kareena Kapoor Khan to have four different looks in Lal Singh Chaddha | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिर खानच्या लाल सिंग चड्ढा या चित्रपटाबाबत या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

आमिरचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट ‘फॉरेस्ट गम्प’ या ऑस्कर विजेत्या चित्रपटाचा रिमेक असणार असून या चित्रपटावर सध्या तो चांगलीच मेहनत घेत आहे. ...

फिट आणि सुंदर दिसण्यासाठी घेते इतकी मेहनत, ओळखा पाहू कोण आहे लोकप्रिय अभिनेत्री - Marathi News | Kareena Kapoor Fitness Workout, Diet Plan and Yoga Exercises | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फिट आणि सुंदर दिसण्यासाठी घेते इतकी मेहनत, ओळखा पाहू कोण आहे लोकप्रिय अभिनेत्री

काही दिवसांपूर्वी तिने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोत ती योगा करताना पाहायला मिळते. ...

करिष्मा कपूरने चक्क लाईव्ह कार्यक्रमात बहीण करिनाबद्दल केले असे वक्तव्य जाणून बसेल धक्का ! - Marathi News | Karishma Kapoor Shocking Statement On Sister Kareena Kapoor, Read Details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करिष्मा कपूरने चक्क लाईव्ह कार्यक्रमात बहीण करिनाबद्दल केले असे वक्तव्य जाणून बसेल धक्का !

करिष्माला आपली बहीण बेबो (म्हणजे करीना कपूर-खान) हिच्या बालपणीच्या काही आठवणी सांगण्याची विनंती करण्यात आली. तेव्हा करिष्माने करीनाबद्दल सांगितलेल्या खट्याळ आठवणींनी सर्वजण थक्क झाले. ...

जीजू सैफकडून मिळालेलं हे गिफ्ट करिश्मानं आजही ठेवलंय सांभाळून, नक्की आहे तरी काय हे गिफ्ट - Marathi News | Karishma Kapoor talk about the gift she got from saif ali khan on his wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जीजू सैफकडून मिळालेलं हे गिफ्ट करिश्मानं आजही ठेवलंय सांभाळून, नक्की आहे तरी काय हे गिफ्ट

करिश्माने सैफ अली खान व करीनाच्या लग्नादरम्यान मिळालेल्या भेटवस्तूंचाही उल्लेख केला. ...