लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कपिल देव

कपिल देव

Kapil dev, Latest Marathi News

भारताला वर्ल्ड कप स्पर्धा जिंकून देणारे पहिले कर्णधार... 1983साली कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडिजला नमवून पहिल्यांदा वर्ल्ड कप उंचावला होता. त्या वर्ल्ड कप स्पर्धेत कपिल देव यांनी झिम्बाब्वेविरुद्ध केलेली 175 धावांची तुफान खेळी आजही सर्वांच्या स्मरणात आहे. त्यांनी 131 कसोटीत 434 विकेट्स अन् 5248 धावा केल्या आहेत. वन डेत त्यांच्या नावावर 225 सामन्यांत 3783 धावा आणि 253 विकेट्स आहेत.
Read More
IPL Auction 2019 : 'या' खेळाडूला आयपीएलमध्ये मिळाले असते तब्बल 25 कोटी, गावस्करांचे वक्तव्य - Marathi News | IPL auction 2019: 25 crore for the one player in IPL auction, reveals Gavaskar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL Auction 2019 : 'या' खेळाडूला आयपीएलमध्ये मिळाले असते तब्बल 25 कोटी, गावस्करांचे वक्तव्य

एका खेळाडूला आयपीएलच्या लिलावामध्ये तब्बल 25 कोटी मिळाले असते. असा खुलासा भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी केला आहे. ...

कोहलीपेक्षा धोनी महान, विश्वविजेते कर्णधार कपिल देव यांचा षटकार - Marathi News | Ms Dhoni is the greatest Than Virat Kohli, world champion captain Kapil Dev's sixer | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहलीपेक्षा धोनी महान, विश्वविजेते कर्णधार कपिल देव यांचा षटकार

नवी दिल्ली : सध्याच्या घडीला भारताचा कर्णधार विराट कोहली हा महान खेळाडू आहे, असा गवगवा त्याचे चाहते करत आहेत. ... ...

कपिल, गायकवाड यांचा महिला संघ कोच निवड पॅनलमध्ये समावेश? - Marathi News | Kapil, Gaikwad to be included in coach selection panel? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कपिल, गायकवाड यांचा महिला संघ कोच निवड पॅनलमध्ये समावेश?

भारतीय महिला क्रिकेट संघासाठी नवा कोच शोधण्याची मोहीम बीसीसीआयने सुरू केली आहे. ...

या कारणामुळे कपिल देव 'डान्स प्लस'च्या मंचावर झाले हळवे - Marathi News | For this reason, Kapil Dev is emotional on the stage of 'Dance Plus' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या कारणामुळे कपिल देव 'डान्स प्लस'च्या मंचावर झाले हळवे

स्टार प्लसवरील डान्स रिअॅलिटी शो डान्स+ ४ मध्ये भारतीय क्रिकेटपटू कपिल देवने हजेरी लावली होती. ...

'डान्स + 4' या कार्यक्रमात कपिल देव थिरकले या गाण्यावर - Marathi News | Kapil Dev to appear on Remo D'Souza's Dance Plus 4 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'डान्स + 4' या कार्यक्रमात कपिल देव थिरकले या गाण्यावर

भारतातील महान क्रिकेटपटू कपिल देव, ज्यांना हरियाणा हरिकेनच्या नावानेही ओळखले जाते, ते डान्स+ ४ या कार्यक्रमाचे चित्रीकरण करण्यास खूपच उत्सुक होते. या कार्यक्रमाच्या चित्रीकरणाचा त्यांचा अनुभव खूपच छान होता असे त्यांनी सांगितले. ...

'डान्स + 4'मध्ये येणार दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव - Marathi News | Veteran cricketer Kapil Dev, who will be seen in 'Dance + 4' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'डान्स + 4'मध्ये येणार दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव

'डान्स + 4' या कार्यक्रमाचा चाहता असलेला भारताचा माजी कर्णधार व नामवंत क्रिकेटपटू कपिल देव लवकरच या कार्यक्रमात अतिथी परीक्षक म्हणून सहभागी होणार आहे. ...

कपिलदेव यांची ‘यो-यो’ विरोधात फटकेबाजी - Marathi News | Kapildev's flickering against yo-yo | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कपिलदेव यांची ‘यो-यो’ विरोधात फटकेबाजी

‘खेळासाठी तंदुरुस्ती महत्त्वाची आहे. परंतु, मैदानावरील कामगिरी त्यापेक्षा अधिक महत्त्वाची आहे. त्यामुळे मैदानावर चमकलेल्या; परंतु तंदुरुस्ती चाचणीत अपयशी ठरलेल्या खेळाडूंना डावलले जाऊ नये,’ ...

विश्वचषक विजेत्या कर्णधाराची 'Yo-Yo' विरोधात फटकेबाजी - Marathi News | Former World Cup winning captain Kapil Dev bats against yo-yo test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विश्वचषक विजेत्या कर्णधाराची 'Yo-Yo' विरोधात फटकेबाजी

भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी  कामगिरीबरोबच मैदानाबाहेरील तंदुरुस्तीची चाचणी हिही तितकीच महत्त्वाची झाली आहे. ...