लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कपिल देव

कपिल देव

Kapil dev, Latest Marathi News

भारताला वर्ल्ड कप स्पर्धा जिंकून देणारे पहिले कर्णधार... 1983साली कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडिजला नमवून पहिल्यांदा वर्ल्ड कप उंचावला होता. त्या वर्ल्ड कप स्पर्धेत कपिल देव यांनी झिम्बाब्वेविरुद्ध केलेली 175 धावांची तुफान खेळी आजही सर्वांच्या स्मरणात आहे. त्यांनी 131 कसोटीत 434 विकेट्स अन् 5248 धावा केल्या आहेत. वन डेत त्यांच्या नावावर 225 सामन्यांत 3783 धावा आणि 253 विकेट्स आहेत.
Read More
युवीचे बाबा म्हणतात; MS धोनीला माफी नाही! पण खरंच याची गरज आहे का? - Marathi News | Yuvraj Singh Deserves Bharat Ratna MS Dhoni 'ruined' his career Also Yograj Singh Target On Kapil Dev | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :युवीचे बाबा म्हणतात; MS धोनीला माफी नाही! पण खरंच याची गरज आहे का?

युवीच्या वडिलांचा पुन्हा धोनीवर निशाणा, वर्ल्ड चॅम्पियन कपिल पाजींवरही केले आरोप ...

Independence Day 2024: स्वतंत्र भारतातला तरुण 'टेन्शन फ्री' व्हावा म्हणून कपिल देव यांनी दिला अनमोल सल्ला! - Marathi News | Independence Day 2024: Kapil Dev gave valuable advice to make the youth of independent India 'tension free'! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Independence Day 2024: स्वतंत्र भारतातला तरुण 'टेन्शन फ्री' व्हावा म्हणून कपिल देव यांनी दिला अनमोल सल्ला!

Independence Day 2024: १५ ऑगस्ट रोजी आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो, मात्र आज आपण नैराश्य, ताण, वाद यांच्या बंधनात अडकलो आहोत; त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग! ...

टीम इंडियाचा सर्वोत्तम कर्णधार कोण? दिग्गजानं कपिलसह धोनी अन् रोहितला केलं 'आउट' - Marathi News | who is the greatest indian cricket captain of all time former england captain On Says Sourav Ganguly | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाचा सर्वोत्तम कर्णधार कोण? दिग्गजानं कपिलसह धोनी अन् रोहितला केलं 'आउट'

भारतीय क्रिकेट संघाचा आतापर्यंतचा सर्वोत्तम कर्णधार कोण? ...

"रोहित-विराटची जागा कोणीच घेऊ शकत नाही", कपिल देव यांचं रोखठोक मत, म्हणाले... - Marathi News | Former Indian World Cup winning captain Kapil Dev speak on virat kohli and rohit sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"रोहित-विराटची जागा कोणीच घेऊ शकत नाही", कपिल देव यांचं रोखठोक मत, म्हणाले...

कपिल देव यांनी विराट-रोहितचे कौतुक केले. ...

अंशुमन गायकवाड यांच्या उपचारासाठी BCCI १ कोटी रूपये देणार; Jay Shah यांचा मोठा निर्णय - Marathi News | bcci secretary Jay Shah has informed the BCCI to provide a 1cr financial support to India's former cricketer Anshuman Gaekwad who's battling with Cancer | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अंशुमन गायकवाड यांच्या उपचारासाठी BCCI १ कोटी रूपये देणार; Jay Shah यांचा निर्णय

अंशुमन गायकवाड यांच्या मदतीला भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) पुढे आले आहे. ...

'ब्लड कॅन्सर'शी झुंज देणाऱ्या गायकवाड यांच्यासाठी कपिल देव सरसावले; पेन्शन दान करण्यास तयार - Marathi News | Former player Kapil Dev has demanded BCCI to provide financial assistance to Anshuman Gaekwad, who is suffering from blood cancer  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'ब्लड कॅन्सर'शी झुंज देणाऱ्या गायकवाड यांच्यासाठी कपिल देव सरसावले, वाचा सविस्तर

anshuman gaekwad cancer : भारताचे माजी खेळाडू अंशुमन गायकवाड ब्लड कॅन्सरने ग्रस्त आहेत. ...

जसप्रीत बुमराह माझ्यापेक्षा हजार पटींनी चांगला गोलंदाज - कपिल देव  - Marathi News | Jasprit Bumrah a thousand times better bowler than me says Kapil Dev  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जसप्रीत बुमराह माझ्यापेक्षा हजार पटींनी चांगला गोलंदाज - कपिल देव 

"जगज्जेतेपदासाठी सांघिक कामगिरी महत्त्वाची" ...

विराटसारख्या रोहित उड्या मारत नाही... ! कपिल देव यांच्याकडून हिटमॅनच्या कॅप्टनसीचे कौतुक - Marathi News | "Rohit never jumps like Virat, some big player plays for themselves but Rohit keeps entire team happy", Kapil Dev Takes Dig At Kohli, Hails Rohit Sharma's Captaincy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटसारख्या रोहित उड्या मारत नाही... ! कपिल देव यांच्याकडून हिटमॅनच्या कॅप्टनसीचे कौतुक

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया जोरदार तयारी करत आहे. पण, या सामन्यात पाऊस व्यत्यय आणू शकतो. ...