लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कपिल देव

कपिल देव

Kapil dev, Latest Marathi News

भारताला वर्ल्ड कप स्पर्धा जिंकून देणारे पहिले कर्णधार... 1983साली कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडिजला नमवून पहिल्यांदा वर्ल्ड कप उंचावला होता. त्या वर्ल्ड कप स्पर्धेत कपिल देव यांनी झिम्बाब्वेविरुद्ध केलेली 175 धावांची तुफान खेळी आजही सर्वांच्या स्मरणात आहे. त्यांनी 131 कसोटीत 434 विकेट्स अन् 5248 धावा केल्या आहेत. वन डेत त्यांच्या नावावर 225 सामन्यांत 3783 धावा आणि 253 विकेट्स आहेत.
Read More
'गली बॉय'नंतर रणवीर सिंगने सुरु केले 'या' सिनेमाचे शूटिंग, शेअर केला 'हा' फोटो - Marathi News | Ranveer Singh Start Shooting For 83 Movie Which Is Based On 1983 Indian Worldcup | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गली बॉय'नंतर रणवीर सिंगने सुरु केले 'या' सिनेमाचे शूटिंग, शेअर केला 'हा' फोटो

रणवीर सिंगचा आगामी सिनेमा  '८३'  गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे.'८३'  या सिनेमा भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणारा आहे. ...

SA vs PAK: आफ्रिकेच्या डेल स्टेनला दिग्गज कपिल देव यांचा 'तो' विक्रम मोडण्याची संधी - Marathi News | SA vs PAK: The opportunity to break the record of 'Dale Steyn' of Dale Steyn's legendary Kapil Dev | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :SA vs PAK: आफ्रिकेच्या डेल स्टेनला दिग्गज कपिल देव यांचा 'तो' विक्रम मोडण्याची संधी

दुखापतीतून सावरत कमबॅक करणारा दक्षिण आफ्रिकेचा जलदगती गोलंदाज डेल स्टेन चांगल्या फॉर्मात दिसत आहे. ...

दीपिका पादुकोणने रणवीर सिंगची रिल पत्नी बनण्यास दिला नकार, कारण ऐकून चाहते होतील नाराज - Marathi News | Deepika Padukone refuses to become Ranvir Singh's wife, because the fans will be angry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोणने रणवीर सिंगची रिल पत्नी बनण्यास दिला नकार, कारण ऐकून चाहते होतील नाराज

अभिनेता रणवीर सिंग व अभिनेत्री दीपिका पादुकोण रिल लाईफमध्ये पती पत्नीच्या भूमिकेत झळकणार असल्याचे बोलले जात होते. मात्र आता मिळालेल्या माहितीनुसार, दीपिकाने रिल लाईफमध्ये पत्नी बनण्यास नकार दिला आहे. ...

कपिल देव बर्थडे स्पेशल: कपिल देव एकदाही झाले नाहीत रन आऊट, तुम्हाला माहिती आहे का... - Marathi News | Kapil Dev Birthday: Kapil Dev does not get run out once, do you know ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कपिल देव बर्थडे स्पेशल: कपिल देव एकदाही झाले नाहीत रन आऊट, तुम्हाला माहिती आहे का...

कसोटी क्रिकेटमध्ये कपिल यांनी सर्वाधिक 434 बळी मिळवले होते. हा विश्वविक्रम त्यांच्या नावावर तब्बल 8 वर्षे होता. ...

IND vs AUS Test : जसप्रीत बुमराच्या बाबतीत माझं 'ते' मत चुकीचं ठरलं, कपिल देव - Marathi News | IND vs AUS Test: Jasprit Bumrah has proved me wrong with his instant success, says Kapil Dev | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS Test : जसप्रीत बुमराच्या बाबतीत माझं 'ते' मत चुकीचं ठरलं, कपिल देव

IND vs AUS Test: भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात वर्चस्व गाजवले आहे आणि कसोटी मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. ...

रणवीर सिंगसोबत काम करण्यास साऊथच्या 'या' स्टारचा नकार ? '८३' सिनेमातून करणार होता बॉलिवूडमध्ये डेब्यू - Marathi News | vijay devarakonda deny to work with Ranveer Singh? Debut in Bollywood '83' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंगसोबत काम करण्यास साऊथच्या 'या' स्टारचा नकार ? '८३' सिनेमातून करणार होता बॉलिवूडमध्ये डेब्यू

हा सिनेमा १९८३ मध्ये भारताने मिळवलेल्या वर्ल्ड कपवर आधारित सिनेमा असणार आहे. यात रणवीर सिंग कपिल देव यांनी भूमिका साकारणार आहे. ...

'ही' भूमिका साकारण्यासाठी रणवीर सिंग आहे एक्साइडेट, क्रिकेटचा देव देणार रणवीरला धडे - Marathi News | Ranveer singh excited to play kapil dev in kabir khans upcoming biopic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ही' भूमिका साकारण्यासाठी रणवीर सिंग आहे एक्साइडेट, क्रिकेटचा देव देणार रणवीरला धडे

रणवीर सिंग लग्नानंतर पुन्हा एकदा कामावर परतला आहे. लवकरच तो '८३' सिनेमाच्या तयारी लागला आहे.  '८३' या १९८३ मध्ये भारताने मिळवलेल्या वर्ल्ड कपवर आधारित सिनेमा असणार आहे. ...

भारताचे माजी सलामीवीर रमण महिला संघाच्या प्रशिक्षकपदी - Marathi News | india's former opening batsman WV Raman Appointed Women's team coach | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताचे माजी सलामीवीर रमण महिला संघाच्या प्रशिक्षकपदी

भारताचे माजी विश्वविजेते कर्णधार कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी यांच्या त्रिसदस्यीय समितीने रमण यांची निवड केली आहे ...