लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कांतारा

Kantara Movie News in Marathi | कांतारा मराठी बातम्या

Kantara movie, Latest Marathi News

ऋषभ शेट्टीपेक्षा रुक्मिणीची चर्चा! 'कांतारा: चॅप्टर १' फेम अभिनेत्री आहे तरी कोण? उरीच्या युद्धात शहीद झालेले वडील - Marathi News | kantara chapter 1 who is rukmini vasanth south actress father was uri hero | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ऋषभ शेट्टीपेक्षा रुक्मिणीची चर्चा! 'कांतारा: चॅप्टर १' फेम अभिनेत्री आहे तरी कोण? उरीच्या युद्धात शहीद झालेले वडील

'कांतारा: चॅप्टर १'मुळे प्रसिद्धीझोतात आलेली रुक्मिणी नक्की कोण आहे? जाणून घेऊया. ...

ओटीटीवर 'कांतारा'ला टक्कर देतोय 'हा' चित्रपट, सस्पेन्स इतका की जागीच खिळून बसाल! तुम्ही पाहिला का? - Marathi News | south actor dhanush starrer vada chennai movie is competing with kantara on ott have you seen it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ओटीटीवर 'कांतारा'ला टक्कर देतोय 'हा' चित्रपट, सस्पेन्स इतका की जागीच खिळून बसाल! तुम्ही पाहिला का?

'हा' सस्पेन्स थ्रिलर सिनेमा कांताराला देतो टक्कर! २ तास ४४ मिनिटांचा सिनेमा पाहताना स्क्रिनवरून नजर हटणार नाही ...

'कांतारा'शी तुलना होणाऱ्या 'दशावतार' सिनेमाबाबत ऋषभ शेट्टीचं वक्तव्य, म्हणाला- "मी चित्रपट पाहिला नाही पण..." - Marathi News | kantara chapter 1 fame rishabh shetty praised dilip prabhavalkar marathi movie dashavatar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कांतारा'शी तुलना होणाऱ्या 'दशावतार' सिनेमाबाबत ऋषभ शेट्टीचं वक्तव्य, म्हणाला- "मी चित्रपट पाहिला नाही पण..."

'कांतारा'शी तुलना होणाऱ्या 'दशावतार' सिनेमाबाबत आता ऋषभ शेट्टीने प्रतिक्रिया दिली आहे. ...

घनदाट जंगलात शूट झालाय 'कांतारा: चाप्टर १', कुठे आहेत हे नयनरम्य लोकेशन्स? - Marathi News | 'Kantara: Chapter 1' was shot in a dense forest, where are these picturesque locations? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घनदाट जंगलात शूट झालाय 'कांतारा: चाप्टर १', कुठे आहेत हे नयनरम्य लोकेशन्स?

Kantara: Chapter 1 : या वर्षातील बहुप्रतिक्षित 'कांतारा चॅप्टर १' चित्रपट २ ऑक्टोबर २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. ...

मंडे टेस्टमध्ये ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा चाप्टर १'ने मारली बाजी! कमावले 'इतके' कोटी - Marathi News | Kantara Chapter 1 Monday Test box office colletion 300 cr rishabh shetty rukmini vasant | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मंडे टेस्टमध्ये ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा चाप्टर १'ने मारली बाजी! कमावले 'इतके' कोटी

'कांतारा चाप्टर १'ने बॉक्स ऑफिसवर वादळ आणलं आहे. २०२५ चा सर्वात जास्त कमावणारा सिनेमा म्हणून 'कांतारा चाप्टर १'कडे बघितलं जातंय ...

ऋषभ शेट्टीचा 'कांतारा: चॅप्टर १' पाहून भारावला रितेश देशमुख, म्हणाला- "भविष्यातील पिढ्यांना..." - Marathi News | kantara chapter 1 ritesh deshmukh praised south actor rishab shetty after watching kantara | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऋषभ शेट्टीचा 'कांतारा: चॅप्टर १' पाहून भारावला रितेश देशमुख, म्हणाला- "भविष्यातील पिढ्यांना..."

'कांतारा'च्या नंतर प्रेक्षकांना 'कांतारा: चॅप्टर १'बाबत उत्सुकता होती. 'कांतारा' प्रमाणेच 'कांतारा: चॅप्टर १'लाही प्रेक्षकांचं प्रेम मिळत असून त्याचं सर्वत्र कौतुकही होत आहे. अभिनेता रितेश देशमुखही 'कांतारा: चॅप्टर १' पाहून भारावून गेला आहे.  ...

Kantara Chapter 1: साऊथने पुन्हा एकदा करून दाखवलं! फक्त ४ दिवसांत 'कांतारा'ने कमावले ३०० कोटी - Marathi News | kantara chapter 1 box office collection rishabh shetty movie crossed 300cr worldwide | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Kantara Chapter 1: साऊथने पुन्हा एकदा करून दाखवलं! फक्त ४ दिवसांत 'कांतारा'ने कमावले ३०० कोटी

२०२२ साली प्रदर्शित झालेल्या 'कांतारा' या सुपरहिट सिनेमाचा 'कांतारा: चॅप्टर १' हा प्रीक्वल आहे. 'कांतारा'च्या नंतर प्रेक्षक 'कांतारा: चॅप्टर १'च्या प्रतिक्षेत होते. अखेर हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकही सिनेमागृहात गर्दी करत आहेत.  ...

ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा चॅप्टर १'चा डंका! राष्ट्रपती भवनात होणार सिनेमाचं विशेष स्क्रीनिंग - Marathi News | Rishabh Shetty Movie Kantara Chapter 1 To Be Screened At Rashtrapati Bhavan Amid Record-breaking Box Office Run | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा चॅप्टर १'चा डंका! राष्ट्रपती भवनात होणार सिनेमाचं विशेष स्क्रीनिंग

ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा चॅप्टर १' चित्रपटाचं राष्ट्रपती भवनात विशेष स्क्रीनिंग होणार आहे. ...