हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान... मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार... "काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार "स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले "तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर 'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी? आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन? "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा ७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण... RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला... ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
Kantara Movie News in Marathi | कांतारा मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Kantara movie, Latest Marathi News
२०२५ मधील सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा छावाकडे बघितलं जातं. पण आता 'कांतारा चाप्टर १' सिनेमा 'छावा'चा रेकॉर्ड मोडण्याची शक्यता आहे. ...
Kantara Chapter 1 OTT Release: ऋषभ शेट्टीचा चित्रपट 'कांतारा चॅप्टर १' (Kantara Chapter 1) बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट पहिल्या दिवसापासूनच कमाई करत आहे आणि लवकरच ५०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार आहे. ...
ही चूक कळताच तुम्ही डोक्याला हात लावला. एवढ्या मोठ्या चित्रपटात अशी गफलत कशी झाली, असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. ...
"माझ्या डोळ्यात पाणी...",'कांतारा चॅप्टर-१' बघून सुनील शेट्टी भारावला, सांगितला हृदयस्पर्शी अनुभव ...
'कांतारा'च्या नंतर प्रेक्षक 'कांतारा: चॅप्टर १'च्या प्रतिक्षेत होते. अखेर हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर चाहत्यांनी त्याला डोक्यावर घेतलं आहे. त्यामुळे पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर 'कांतारा: चॅप्टर १' कोटींमध्ये कमाई करत आहे. ...
एकीकडे 'कांतारा-१' ची क्रेझ! ओटीटीवर ट्रेंड होतोय ऋषभ शेट्टीचा 'हा' गाजलेला सिनेमा; क्लायमॅक्स अंगावर काटा आणणारा ...
Kantara A Legend Chapter 1 : 'कांतारा चॅप्टर १'ला 'कांतारा' पेक्षाही जास्ती पसंती मिळत आहे. हा चित्रपट २०२२ मध्ये रिलीज झालेल्या 'कांतारा'चा प्रीक्वल आहे आणि यातील प्रत्येक सीन इतका दमदार आहे की लोक त्याचे कौतुक करताना थकत नाहीत. ...
'कांतारा चाप्टर १' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर सात दिवसात किती पैसे कमावले, जाणून घ्या ...