कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. Read More
राजकुमारनने ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर ‘मेंटल है क्या’ या चित्रपटाचे नवे पोस्टर शेअर केले आहे आणि त्याचसोबत हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार हे सांगितले आहे. ...
कंगनाने इतके डिवचूनही आलियाने यावर कुठलेही उत्तर दिले नव्हते. पण आता आलियाच्या बाजूने तिचा जिगरी मित्र रणदीप हुड्डा याने कंगनाला सणसणीत उत्तर दिले आहे. ...
कंगना राणौत आणि आलिया भट यांच्यातील तणाव तूर्तास तरी संपण्याची चिन्हे नाहीत. आता कंगनाची बहीण रंगोली ही सुद्धा मैदानात उतरली आहे. फरक इतकाच की, तिने आलियाला नाही तर आलियाची आई सोनी राजदान आणि पापा महेश भट यांना लक्ष्य केले आहे. ...
गली बॉय मधील भूमिकेचे कौतुक करण्यासारखे त्यात काहीही खास नाहीये असे मत कंगना राणौतने नुकतेच व्यक्त केले होते. यावर आलिया भट काय म्हणतेय याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. ...
कंगना राणौत आणि आलिया भट यांच्यात ‘मणिकर्णिका’च्या रिलीजपासून सुरु असलेला वाद थांबण्याची चिन्हे नाहीत. एकीकडे आलिया कंगनाच्या प्रत्येक टीकेला अतिशय शांतपणे उत्तर देतेय. दुसरीकडे कंगना आलियाला डिवचण्याची एकही संधी सोडत नाहीये. ...
‘मणिकर्णिका’ हा चित्रपट कंगना राणौतचा पहिला दिग्दर्शित केलेला सिनेमा होता. या चित्रपटानंतर कंगनाने दिग्दर्शक म्हणून आपल्या दुस-या चित्रपटाची तयारी सुरु केली आहे. ...