कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. Read More
काल कंगना दिल्लीत फेरफेटका मारायला बाहेर पडली. अचानक तिची नजर रस्त्यावर उभ्या चाट सेंटरवर पडली. मग काय, ‘मणिकर्णिका’ला पाणीपुरी खाण्याचा मोह आवरता आला नाही. ...
स्ट्रगलच्या काळात पहलाज निहलानी यांनी मला अंर्तवस्त्राशिवाय फोटोशूट करायला सांगितले होते, असा खुलासा करून कंगना राणौतने नुकतीच खळबळ माजवली होती. तिच्या या खुलाशावर सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पंकज निहलानी जाम बिथरले होते. ...
आपल्या परखड वक्तव्यांमुळे कायम चर्चेत राहणारी कंगना राणौत सध्या तिच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आहे. अलीकडे ‘पंगा’ आणि ‘मेंटल है क्या’ या दोन चित्रपटांच्या सेटवरचे तिचे फोटो व्हायरल झालेत. आता कंगना तिच्या आणखी एका आगामी चित्रपटामुळे चर्चेत आली आहे ...
स्ट्रगलच्या काळात पहलाज निहलानी यांनी मला अंर्तवस्त्राशिवाय फोटोशूट करायला सांगितले होते, असा खुलासा कंगना राणौतने केला आणि बॉलिवूडमध्ये खळबळ माजली.निहलाली यावर काय प्रतिक्रिया देतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आणि अपेक्षेनुसार, निहलानी यांनी यावर अत ...
आगामी काळात कंगना रणौत एकता कपूरचा 'मेंटल है क्या' आणि अश्विनी अय्यर तिवारीच्या 'पंगा' सिनेमात झळकणार आहे. तसेच तमिलनाडुच्या दिवंगत पूर्व मुख्यमंत्री जयललिता यांच्यावर आधारित बायोपिक सिनेमात झळकणार आहे. ...