लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
हंगेरियन आर्टिस्टने ‘जजमेंटल है क्या’च्या मेकर्सवर लावला चोरीचा आरोप, जाणून घ्या काय आहे प्रकरण - Marathi News | hungarian artist flora borsi accuses judgemental hai kya makers of plagiarising her art | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हंगेरियन आर्टिस्टने ‘जजमेंटल है क्या’च्या मेकर्सवर लावला चोरीचा आरोप, जाणून घ्या काय आहे प्रकरण

आधी या चित्रपटाच्या शीर्षकावर आक्षेप घेण्यात आला. यानंतर चित्रपटाच्या एका प्रमोशन इव्हेंटमध्ये कंगना व एका पत्रकाराचा वाद झाला. हा वाद ताजा असताना आता या चित्रपटाने आणखी एक वाद ओढवून घेतला आहे. ...

कंगना राणौत आणि राजकुमार रावच्या 'जजमेंटल है क्या'ने पहिल्याच दिवशी केली बॉक्स ऑफिसवर इतकी कमाई - Marathi News | Kangana Ranaut and Rajkummar Rao's judgemental hai kya first day collection | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना राणौत आणि राजकुमार रावच्या 'जजमेंटल है क्या'ने पहिल्याच दिवशी केली बॉक्स ऑफिसवर इतकी कमाई

जजमेंटल है क्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली असून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगले कलेक्शन करेल असा अंदाज वर्तवला जात आहे. ...

पत्रकारासोबत झालेल्या वादावर माफी मागण्याऐवजी आता कंगना राणौतनेच पत्रकारांना पाठवली नोटिस - Marathi News | Kangana Ranaut responds to media ban with legal notice; lawyer Rizwan Siddiqui questions Guild's authenticity | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पत्रकारासोबत झालेल्या वादावर माफी मागण्याऐवजी आता कंगना राणौतनेच पत्रकारांना पाठवली नोटिस

कंगनाचे वकील रिझवान सिद्दीकी यांनी कंगनावर बहिष्कार टाकल्याप्रकरणी पत्रकारांना नोटिस पाठवली आहे. ...

Video : देशाला उद्धवस्त करणारे तुम्ही मला काय उद्धवस्त करणार? कंगना राणौत मीडियावर भडकली - Marathi News | kangana ranaut slams media uses objectionable language against reporters rangoli chandel shares video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : देशाला उद्धवस्त करणारे तुम्ही मला काय उद्धवस्त करणार? कंगना राणौत मीडियावर भडकली

एकीकडे एंटरटेनमेंट जर्नलिस्ट गिल्ड ऑफ इंडिया या संघटनेने कंगना राणौतवरचा बहिष्कार कायम राहिल, असे जाहीर केले. तर दुसरीकडे कंगनाने एक व्हिडीओ जारी करत मीडिया आणि पत्रकारांवर निशाणा साधला. ...

राजकुमार रावने 'जजमेंटल है क्या'मधील अनुभव केला शेअर - Marathi News | Rajkumar Rav shared his experienced in Judgemental Hey kya movie | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :राजकुमार रावने 'जजमेंटल है क्या'मधील अनुभव केला शेअर

राजकुमार रावने 'जजमेंटल है क्या'मधील अनुभव केला शेअर ...

कंगनाचा ‘पंगा’ अन् एकता कपूरची माफी; म्हणे, जे काही झाले ते त्या दोघांत झाले - Marathi News | judgemental hai kya producer ekta kapoor issue apology regarding kangana ranauts spat with a journalist | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगनाचा ‘पंगा’ अन् एकता कपूरची माफी; म्हणे, जे काही झाले ते त्या दोघांत झाले

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत हिने भर पत्रकार परिषदेत एका पत्रकाराशी पंगा घेतला. अखेर ‘जजमेंटल है क्या’ची निर्माती एकता कपूरला याप्रकरणी स्पष्टीकरण द्यावे लागले. ...

कंगना राणौतला पत्रकाराशी पंगा पडला भारी, मीडियाने घेतला इतका मोठा निर्णय - Marathi News | Entertainment journalists to boycott Kangana Ranaut after spat with reporter at Judgemental Hai Kya event | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना राणौतला पत्रकाराशी पंगा पडला भारी, मीडियाने घेतला इतका मोठा निर्णय

‘जजमेंटल है क्या’ सिनेमाच्या एका इव्हेंटमध्ये  कंगना एका पत्रकारावर भडकली होती. एवढेच नाही तर यानंतर तिची बहीण रंगोली हिने मीडियाबद्दल  अनेक उलसुलट गोष्टी लिहिल्या होत्या. ...

कंगना राणौतसोबतच्या वादानंतर आता पत्रकार टाकणार का जजमेंटल है क्या या चित्रपटाच्या प्रमोशनवर बहिष्कार? - Marathi News | Media demands apology from Bollywood star Kangana Ranaut | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना राणौतसोबतच्या वादानंतर आता पत्रकार टाकणार का जजमेंटल है क्या या चित्रपटाच्या प्रमोशनवर बहिष्कार?

कंगनाने एका पत्रकारासोबत ‘पंगा’ घेतला होता. भर पत्रकार परिषदेत एका पत्रकारासोबत ती जोरदार भांडली होती. ...