लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत, मराठी बातम्या

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
ब्रालेटनंतर कंगनाने शेअर केले स्वीमसूट अवतारातील फोटो, भाच्यासोबत असे केले एन्जॉय - Marathi News | Kangana Ranaut And Nephew Prithvi Enjoyed At Water Park In Budapest And Actress Shares Her Swimsuit Photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ब्रालेटनंतर कंगनाने शेअर केले स्वीमसूट अवतारातील फोटो, भाच्यासोबत असे केले एन्जॉय

नुकतेच कंगनाने ब्रालेटमधील सुपर बोल्ड फोटो शेअर केले होते. यावरून ती चांगलीच ट्रोल झाली होती.  ...

'जे लोक मला सनातन धर्माचे ज्ञान देताहेत...', बोल्ड ड्रेसमुळे ट्रोल करणाऱ्यांना कंगना राणौतचे सडेतोड उत्तर - Marathi News | 'People who give me knowledge of Sanatan Dharma ...', Kangana Ranaut's unequivocal answer to trolls due to bold dress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जे लोक मला सनातन धर्माचे ज्ञान देताहेत...', बोल्ड ड्रेसमुळे ट्रोल करणाऱ्यांना कंगना राणौतचे सडेतोड उत्तर

कंगना राणौतने ब्रालेट परिधान केल्यामुळे नेटकऱ्यांनी चांगलेच ट्रोल केले होते. ...

तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती...! कंगना राणौतने शेअर केले सुपर ग्लॅमरस फोटो, झाली ट्रोल  - Marathi News | kangana ranaut shares her glamorous pictures in white corset bralette gets trolled | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती...! कंगना राणौतने शेअर केले सुपर ग्लॅमरस फोटो, झाली ट्रोल 

कंगनाच्या आतापर्यंतच्या सर्वात बोल्ड लूकमुळे इंटरनेटवर धुमाकूळ ...

कंगनाच्या याचिकेला जावेद अख्तर यांचा विरोध; मानहानीचा दावा रद्द करण्याला आक्षेप - Marathi News | Kangana Ranauts sole intent is to delay court proceedings Javed Akhtar tells Bombay HC | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कंगनाच्या याचिकेला जावेद अख्तर यांचा विरोध; मानहानीचा दावा रद्द करण्याला आक्षेप

कंगनाविरुद्ध फौजदारी कार्यवाही करताना दंडाधिकारी न्यायालयाने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आहे, असे जावेद अख्तर यांनी न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. ...

कंगनाच्या अडचणीत वाढ, लेखक आशीष कौल यांनी दाखल केली अवमान याचिका - Marathi News | kangana ranaut faces contempt petition filed by writer ashish kaul | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगनाच्या अडचणीत वाढ, लेखक आशीष कौल यांनी दाखल केली अवमान याचिका

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत आणि लेखक आशीष कौल यांच्यातील कायदेशीर वादाने आता नवे वळण घेतले आहे. ...

म्हणूनच मी या इंडस्ट्रीला गटार म्हणते...; कंगना राणौतची पुन्हा सटकली - Marathi News | Kangana Ranaut reacts to Raj Kundra arrest says All that glitters is not gold | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :म्हणूनच मी या इंडस्ट्रीला गटार म्हणते...; कंगना राणौतची पुन्हा सटकली

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला पॉर्न फिल्म प्रकरणी अटक झाली आणि इंडस्ट्रीत खळबळ माजली. आता या प्रकरणावर कंगना राणौत बोलणार नाही, असे कसे शक्य आहे? ...

'तिला तिथे पाहण्याची माझी अजिबात इच्छा नाही', तापसी पन्नूचे कंगना राणौतला सडेतोड उत्तर - Marathi News | 'I don't want to see her there', Tapsi Pannu's Kangana Ranaut's unequivocal reply | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तिला तिथे पाहण्याची माझी अजिबात इच्छा नाही', तापसी पन्नूचे कंगना राणौतला सडेतोड उत्तर

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू आणि कंगना रनौत यांच्यात नेहमीच वाद होताना दिसतात. ...

कंगना पासपोर्ट नूतनीकरण अर्जावर लवकर निर्णय घेऊ - Marathi News | Let's take an early decision on Kangana passport renewal application | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कंगना पासपोर्ट नूतनीकरण अर्जावर लवकर निर्णय घेऊ

प्रादेशिक पासपोर्ट प्राधिकरणाची काेर्टाला माहिती ...