कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. Read More
अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) सध्या ‘थलायवी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या आयुष्यावर बेतलेला कंगनाचा ‘थलायवी’ ... ...
जावेद अख्तर दाव्यासंदर्भात पोलिसांनी केलेली चौकशी एकतर्फी आहे. माझ्या साक्षीदारांना कधीच बोलावण्यात आले नाही. कोणत्याही पक्षाची छळवणूक होणार नाही, याची खात्री करण्याचे काम दंडाधिकाऱ्यांचे आहे ...
Afghanistan Crisis: अफगाणिस्तानातील सद्यस्थितीवर जगभरातून चर्चा घडत आहे. सोशल मीडियातूनही या घटनेवर मत व्यक्त केलं जात आहे. येथील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अफगाणिस्तानातील महिला, बालक व नागरिकांबद्दल सहानुभूती व्यक्त होत आहे. ...