लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत, मराठी बातम्या

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
कोर्टावरचा विश्वास उडाला; जावेद अख्तर यांनी खंडणी मागितली - कंगना रनौत - Marathi News | Kangana says, lost faith in Carta; Javed Akhtar claims to have demanded ransom | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोर्टावरचा विश्वास उडाला; जावेद अख्तर यांनी खंडणी मागितली - कंगना रनौत

कंगना दाव्यावरील सुनावणीस विलंब करण्यासाठी दरवेळी नवी कारणे घेऊन येते. न्यायालयाने तिला समन्स बजावताना कायदेशीर प्रक्रिया पार पाडली आहे, असे अख्तर यांचे वकील जय भानुशाली यांनी म्हटले. ...

करिनाचं सोडा; सीतेच्या भूमिकेसाठी कंगनाच्या मानधनाचा आकडा वाचून थक्क व्हाल - Marathi News | Is Kangana Ranaut Really Charging 32 Crores For Sita – The Incarnation? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करिनाचं सोडा; सीतेच्या भूमिकेसाठी कंगनाच्या मानधनाचा आकडा वाचून थक्क व्हाल

सीतेच्या भूमिकेसाठी करिनानं 12 कोटी मागितल्याची चर्चा होती, कंगना तर तिच्यापेक्षाही ‘महाग’ झाली... ...

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत पुन्हा भडकली; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर साधला निशाणा - Marathi News | Corona: Bollywood actress Kangana Ranaut target CM Uddhav Thackeray over demand theater opening | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री कंगना राणौत पुन्हा भडकली; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर साधला निशाणा

कंगना राणौत नेहमी तिच्या बिनधास्त वक्तव्याने चर्चेत येते. तिच्या अशा बिनधास्त वागण्याने सोशल मीडियावर अनेकजण तिला फॉलो करतात. ...

गैरहजर राहिल्यास अटक वॉरंट; अंधेरी कोर्टाचा कंगना रनौतला इशारा - Marathi News | andheri court warns to arrest warrant in absentia to kangana ranaut pdc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गैरहजर राहिल्यास अटक वॉरंट; अंधेरी कोर्टाचा कंगना रनौतला इशारा

जावेद अख्तर यांचे कथित बदनामी प्रकरण ...

'कंगनाविरोधात अटक वॉरंट काढावं लागेल'; न्यायालयाने व्यक्त केली नाराजी - Marathi News | if kangana ranaut fails to appear arrest warrant will be issued against her says court | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कंगनाविरोधात अटक वॉरंट काढावं लागेल'; न्यायालयाने व्यक्त केली नाराजी

Kangana ranaut: जावेद अख्तर व त्यांची पत्नी शबाना आझमी न्यायलयात उपस्थित होते. मात्र, कंगना ऐनवेळी गैरहजर राहिली. त्यामुळेच न्यायाधीशांनी तीव्र शब्दांमध्ये प्रतिक्रिया दिली आहे. ...

 बॉक्स ऑफिसवर नाही चालली कंगनाच्या ‘थलायवी’ची जादू, जाणून घ्या किती केली कमाई - Marathi News | kangana ranaut film Thalaivii first weekend Box Office Collection | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : बॉक्स ऑफिसवर नाही चालली कंगनाच्या ‘थलायवी’ची जादू, जाणून घ्या किती केली कमाई

Thalaivii Box Office Collection : कंगनाचा सिनेमा म्हणून अपेक्षा होत्याच. शिवाय जयललितांच्या आयुष्यावरचा चित्रपट म्हटल्यावर अपेक्षा आणखीच वाढल्या होत्या... ...

आता मला तू माझ्या आयुष्यात नकोय...! कंगनानं बहिण रंगोलीला सुनावलं, वाचा पुढे काय झालं? - Marathi News | Kangana Ranaut says she would unfollow sister Rangoli Chandel, tells her don’t need you in my life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आता मला तू माझ्या आयुष्यात नकोय...! कंगनानं बहिण रंगोलीला सुनावलं, वाचा पुढे काय झालं?

कंगनाने चक्क लाडक्या बहिणीला दिली अनफॉलो करण्याची धमकी, वाचा काय आहे कारण? ...

Kangana Ranaut: देश जोडण्याबद्दल बोललं तर इथे लोकांना प्रॉब्लेम आहे; कंगना राणौतचा निशाणा - Marathi News | if you talk about reuniting country, there is a problem; Kangana Ranaut controversial statement | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :देश जोडण्याबद्दल बोललं तर इथे लोकांना प्रॉब्लेम आहे; कंगना राणौतचा निशाणा

Kangana Ranaut controversial statement: बॉलिवूड आणि दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये फरक विचारला असता, तिने बॉलिवूडवर तोंडसुख घेतले. आरजे रौनकने तिची मुलाखत घेतली. ...