लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत, मराठी बातम्या

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
मनसेचा अभिनेत्री कंगना राणौतला इशारा; मुंबई पोलिसांबद्दल काहीही बरळलेलं तर... - Marathi News | If anything is said about Mumbai Police, it will not be tolerated; MNS warns Kangana Ranaut | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मनसेचा अभिनेत्री कंगना राणौतला इशारा; मुंबई पोलिसांबद्दल काहीही बरळलेलं तर...

ज्या कुणाला माझ्या या मुंबई पोलिसांची भीती वाटते त्यांनी खुशाल आपापल्या राज्यात जाऊन असुरक्षित राहावं. ...

‘उचलली जीभ आणि लावली टाळ्याला...’; रेणुका शहाणे कंगना राणौतवर भडकली - Marathi News | Renuka Shahane tweet on kangana ranaut statement about mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘उचलली जीभ आणि लावली टाळ्याला...’; रेणुका शहाणे कंगना राणौतवर भडकली

मुंबईबाबत कंगनाने केलेल्या वक्तव्यानंतर मराठी कलाकार संतप्त ...

मुंबईची POK सोबत तुलना केल्यानं कंगना राणौत ट्रोल; बॉलिवूड कलाकारापासून नेटिझन्सही संतापले - Marathi News | Kangana Ranaut trolls comparing Mumbai with POK; Netizens & Bollywood actor angry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुंबईची POK सोबत तुलना केल्यानं कंगना राणौत ट्रोल; बॉलिवूड कलाकारापासून नेटिझन्सही संतापले

कंगनाच्या या विधानामुळे चहुबाजूने तिच्यावर टीका होऊ लागली आहे. बॉलिवूडच्या कलाकारांनीही कंगनाच्या ट्विटविरोधात भाष्य केले आहे. ...

राऊतांनी धमकी दिली, कंगना रनौतचा आरोप, राऊत म्हणाले, मग पोलिसांकडे जा - Marathi News | Sanjay Raut threatened, Kangana Ranaut accused, Raut said, then go to the police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राऊतांनी धमकी दिली, कंगना रनौतचा आरोप, राऊत म्हणाले, मग पोलिसांकडे जा

बॉलीवूड माफिया, ड्रग्ज आणि सुरक्षेच्या मुद्यावरून अभिनेत्री कंगना रनौत आणि शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्यात सध्या चांगलीच जुंपली आहे. ...

केवळ कृतघ्नच मुंबईची तुलना PoK शी करू शकतो; ऊर्मिलाकडून कंगनाची 'शाळा' - Marathi News | Only ungrateful can compare it with POK, Urmila Matondkar criticized on Kangana Ranaut  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केवळ कृतघ्नच मुंबईची तुलना PoK शी करू शकतो; ऊर्मिलाकडून कंगनाची 'शाळा'

मुंबईला पाकिस्तान व्याप्त काश्मीर असं विधान कंगनानं केलं होतं... ...

ताई, जे राजकारण करायचं असेल ते आपल्या गावाला जाऊन करा; सुबोध भावेनं कंगनाला सुनावलं - Marathi News | marathi actor subodh bhave criticised on kangana ranaut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ताई, जे राजकारण करायचं असेल ते आपल्या गावाला जाऊन करा; सुबोध भावेनं कंगनाला सुनावलं

मुंबई पाकिस्तानव्याप्त काश्मीरसारखी का वाटू लागली आहे?, असा प्रश्न कंगनानं विचारला होता. ...

'मी मध्यमवर्गीय कुटुंबातली, आम्ही सामान्य लोक', कंगनाचा संजय राऊतांवर पुन्हा निशाणा - Marathi News | kangana ranaut targets sanjay raut and says we are common people  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मी मध्यमवर्गीय कुटुंबातली, आम्ही सामान्य लोक', कंगनाचा संजय राऊतांवर पुन्हा निशाणा

कंगना आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यात वाकयुद्ध पेटले आहे. आता कंगनाने एक ट्विट रिट्वीट करत राऊतांवर निशाणा साधला आहे. ...

संजय राऊतांनी शिवसेनेचं खरं रूप दाखवलं; कंगना Vs. सेना सामन्यात बबिता फोगाटची उडी - Marathi News | Sushant Singh Suicide Case: Sanjay Raut shows the real face of ShivSena; Babita Phogat slam Shivsena leader | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊतांनी शिवसेनेचं खरं रूप दाखवलं; कंगना Vs. सेना सामन्यात बबिता फोगाटची उडी

मुंबईत येण्यापासून कंगनाला रोखण्याची कुणाची हिंम्मत नाही. ...