लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण

Kalyan, Latest Marathi News

श्वासाच्या झुंझीशी लढणारे मुकुल गरे - Marathi News | Breathing fight | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :श्वासाच्या झुंझीशी लढणारे मुकुल गरे

रुग्णांना करतात समुपदेशन; आर्थिक मदतही दिली मिळवून ...

९ हजार ३६५ घरगुती गणपतींचे विसर्जन - Marathi News | 9 thousand 365 home immersion of Ganapati | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :९ हजार ३६५ घरगुती गणपतींचे विसर्जन

कल्याण डोंबिवली शहरातील पाच दिवसांच्या गणपतींना सोमवारी रात्री उशिरापर्यंत भावपूर्ण निरोप देण्यात आला. ...

पिस्तुल विकण्यास आलेला एक तरुण साथीदारासह गजाआड - Marathi News | Gazaad with a young soldier who sells a pistol | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पिस्तुल विकण्यास आलेला एक तरुण साथीदारासह गजाआड

शिवरतन यादव व दिनेश कुमार विश्वकर्मा या दोघांची नवे असून शिवरतन हा कल्याण पूर्वकडील चेतना परिसरात तर दिनेश कुमार हे ठाणे येथे राहणारे आहेत .या दोघांकडून एक पिस्तुल व २ काडतुसे जप्त करण्यात आले आहेत. ...

कोंडीच्या चक्रव्यूहामध्ये अडकले कल्याण - Marathi News | Kalyan stuck in the maze of a maze | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोंडीच्या चक्रव्यूहामध्ये अडकले कल्याण

कल्याण शहराची ओळख ऐतिहासिक असली, तरी आता वाहतूककोंडीमुळे नवी ओळख निर्माण झाली आहे. ...

वाहनचालकांकडून शिस्त, नियमांची सर्रास पायमल्ली - Marathi News | Discipline from drivers, rampant rules | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वाहनचालकांकडून शिस्त, नियमांची सर्रास पायमल्ली

वाहतुकीची कोंडी फोडता-फोडता शहर वाहतूक पोलिसांच्या नाकीनऊ येत आहेत. ...

कंत्राटदार उचलणार कचरा; केडीएमसीचे कर्मचारी अपुरे - Marathi News | Contractor will pick up garbage; KDMC employees are inadequate | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कंत्राटदार उचलणार कचरा; केडीएमसीचे कर्मचारी अपुरे

महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने दहापैकी पाच प्रभाग क्षेत्रांतील कचरा उचलण्यासाठी निविदा काढली आहे ...

Bharat Bandh : मुंबईसह महाराष्ट्रात 'भारत बंद' ला संमिश्र प्रतिसाद - Marathi News | Bharat Bandh: Congress Workers Protest In Maharashtra | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :Bharat Bandh : मुंबईसह महाराष्ट्रात 'भारत बंद' ला संमिश्र प्रतिसाद

मुंबई - इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने आज ' भारत बंद'ची हाक दिली आहे. काँग्रेसने पुकारलेल्या भारत बंदला मनसे, द्रमुक, डाव्यांसह 21 ... ...

एचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ संघवींचा मृतदेह सापडला - Marathi News | Bank executive siddharth sanghavi dead body found in kalyan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ संघवींचा मृतदेह सापडला

एचडीएफसी बँकेचे बेपत्ता अधिकारी सिद्धार्थ संघवी यांचा मृतदेह कल्याणमध्ये सापडला आहे. ...