Next

Bharat Bandh : मुंबईसह महाराष्ट्रात 'भारत बंद' ला संमिश्र प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 01:29 PM2018-09-10T13:29:05+5:302018-09-10T13:30:29+5:30

मुंबई - इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने आज ' भारत बंद'ची हाक दिली आहे. काँग्रेसने पुकारलेल्या भारत बंदला मनसे, द्रमुक, डाव्यांसह 21 ...

मुंबई - इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने आज ' भारत बंद'ची हाक दिली आहे. काँग्रेसने पुकारलेल्या भारत बंदला मनसे, द्रमुक, डाव्यांसह 21 राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे. मुंबईसह महाराष्ट्रात 'भारत बंद' ला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.