लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण

Kalyan, Latest Marathi News

उपमहापौरांची तक्रारदाराला ठार मारण्याची धमकी - जयेश वाणी - Marathi News | Deputy Mayor threatens to kill complainant - Jayesh Vani | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उपमहापौरांची तक्रारदाराला ठार मारण्याची धमकी - जयेश वाणी

कल्याण-डोंबिवलीच्या उपमहापौर उपेक्षा भोईर यांच्या कारकिर्दीत टिटवाळ्यात बेकायदा बांधकामे वाढली. भोईर यांचे वास्तव्य असलेले घर व कार्यालय बेकायदा असल्याचा दावा युवा सेनेचे प्रदेश सहसचिव जयेश वाणी यांनी केला. ...

कल्याणातील धक्कादायक घटना; जुन्या वादातून तरुणाची हत्या - Marathi News | Shocking murder in kalyan ; The killing of a young man from an old dispute | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कल्याणातील धक्कादायक घटना; जुन्या वादातून तरुणाची हत्या

या प्रकरणी कोळशेवाडी पोलिसांनी 3 आरोपींना अटक करत पुढील तपास सुरू केला आहे. ...

मुख्यमंत्रीसाहेब, 'या' लोकांना आवरा आता; मनसेने लिहिलं उद्धव ठाकरेंना पत्र  - Marathi News | MNS City President written letter to Chief Minister Uddhav Thackeray on illegible construction | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुख्यमंत्रीसाहेब, 'या' लोकांना आवरा आता; मनसेने लिहिलं उद्धव ठाकरेंना पत्र 

जर एखादा नगरसेवक अशा भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवत असेल तर त्याला एकटे पाडून कोंडीत पकडायचे हे आता नेहमीचेच झाले आहे, ...

खेलो इंडिया स्पर्धा : कल्याणच्या सौम्याला सुवर्णपदक - Marathi News | Khelo India competition: Kalyan's Soumya win gold medal | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खेलो इंडिया स्पर्धा : कल्याणच्या सौम्याला सुवर्णपदक

गुवाहाटी येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया स्पर्धेत वेटलिफ्टिंग या खेळप्रकारात ठाण्यातील कल्याण येथील खेळाडू सौम्याने १७ वर्षांखालील गटात ४० किलो वजनी गटात सोनेरी कामगिरी केली. ...

शिवसेना, महापौर बेकायदा बांधकामांच्या पाठीशी ? उपेक्षा भोईर यांचा आरोप - Marathi News | Shiv Sena, mayor backed illegal construction? Upeksha Bhoir accused | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिवसेना, महापौर बेकायदा बांधकामांच्या पाठीशी ? उपेक्षा भोईर यांचा आरोप

भाजप सदस्यांनी सभागृहाच्या बाहेर पडत ‘महापौर हाय हाय’च्या घोषणा देत महापौरांचा तीव्र निषेध व्यक्त केला. ...

कल्याण-डोंबिवलीचा कचरा कल्याण पश्चिमेतच का? नगरसेवक संतप्त - Marathi News | Why Kalyan-Dombivali waste in Kalyan West? Councilors angry | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण-डोंबिवलीचा कचरा कल्याण पश्चिमेतच का? नगरसेवक संतप्त

शहराच्या अन्य ठिकाणचा कचरा कल्याण पश्चिमेत नका आणू नका. कल्याण पूर्व, कल्याण ग्रामीण व डोंबिवलीतही प्रकल्प राबवा. अन्यथा कल्याण पश्चिमेतील प्रकल्प बंद पाडू ...

पत्रीपुलाचे गर्डर हैदराबादहून फेब्रुवारीमध्ये कल्याणमध्ये येणार - डॉ. श्रीकांत शिंद - Marathi News | Girdar of Patripul will arrive from Hyderabad in Kalyan in February - Dr. Shrikant Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पत्रीपुलाचे गर्डर हैदराबादहून फेब्रुवारीमध्ये कल्याणमध्ये येणार - डॉ. श्रीकांत शिंद

पुलाचे काम लवकर पूर्ण होऊन मार्च २०२० अखेरपर्यंत पूल तयार होण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली. ...

आचोळे येथे एकाच घरात आढळली साडेनऊ लाखांची वीजचोरी - Marathi News | Nine and half lakh electric was found in a single house at Achole | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आचोळे येथे एकाच घरात आढळली साडेनऊ लाखांची वीजचोरी

पालघरच्या भरारी पथकाची कारवाई ...