Shocking murder in kalyan ; The killing of a young man from an old dispute | कल्याणातील धक्कादायक घटना; जुन्या वादातून तरुणाची हत्या

कल्याणातील धक्कादायक घटना; जुन्या वादातून तरुणाची हत्या

कल्याण - कल्याण पूर्वेतील चक्कीनाक परिसरात जुन्या वादातून राजू पाटील या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली होती. उपचारादरम्यान राजू याचा मृत्यू झाला. या प्रकरणी कोळशेवाडी पोलिसांनी 3 आरोपींना अटक करत पुढील तपास सुरू केला आहे. शंभूप्रसाद यादव, अभिनंदन यादव, रक्षाराम यादव अशी अटक आरोपींची नावे आहेत.

Web Title: Shocking murder in kalyan ; The killing of a young man from an old dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.