Kalyan-Dombivali News : कोरोना रूग्णांच्या वाढत्या संख्येनंतर राज्य सरकारने नवीन निर्बंध लागू केले आहेत. कल्याण डोंबिवलीतही सोमवारपासून या आदेशाच्या अंमलबजावणीला सुरवात झाली. मात्र मंगळवारी अनेक व्यापा-यांनी आपली दुकानं सुरु ठेवली होती. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आखून दिलेल्या निर्बंधावर सविस्तर चर्चा करण्यासाठी केडीएमसी मुख्यालयात आज एका महत्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ...
लोकलमध्ये ठराविक कालावधीत म्हणजे विशेषतः सकाळी ७.३० ते १० आणि संध्याकाळी ५ नंतर ९ वाजेपर्यंत खूप गर्दी होते. महिलांच्या डब्यात शिरायला जागा नसते. त्यात कोणतेही सोशल डिस्टन्स पाळले जात नाही. ...
कचरा वेचक महिला, घरकाम काम करणाऱ्या महिला तसेच इतर कष्टाची कामे करून हलाखीचे जीवन जगणाऱ्या गरीब महिलांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करत त्यांचा यथायोग्य सन्मान गुंजाई फाउंडेशन तर्फे करण्यात आला. ...