लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण

Kalyan, Latest Marathi News

दिलासादायक! कल्याण- डोंबिवलीत आज कोरोनाचा एकही रुग्ण नाही  - Marathi News | Comfortable! There is not a single corona patient in Kalyan-Dombivali today | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :दिलासादायक! कल्याण- डोंबिवलीत आज कोरोनाचा एकही रुग्ण नाही 

दोन वर्षांपूर्वी म्हणजेच 13 मार्च 2020 रोजी केडीएमसी हद्दीत कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानं प्रशासनासह नागरिकांच्या पायाखालची जमिन सरकली होती. ...

Corona Virus: कोरोनाचे शून्य रुग्ण आढळले, शिवसेनेकडून आयुक्तांचा सत्कार - Marathi News | Corona Virus: Zero patients found in Corona, Commissioner felicitated by Shiv Sena in kdmc | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :Corona Virus: कोरोनाचे शून्य रुग्ण आढळले, शिवसेनेकडून आयुक्तांचा सत्कार

शिवसेनेनं शहरात रुग्ण संख्या शून्य आढळून आल्याने आयुक्तांचे कौतूक केले. त्यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तेव्हा आयुक्तांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. ...

Devendra Fadanvis: अधिवेशन संपताच पोलिस ठाण्यावर महामोर्चा, देवेंद्र फडणवीसांचा इशारा - Marathi News | Devendra Fadanvis: Mahemorcha on the dombivali police station after the end of the convention, warning of Devendra Fadnavis | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :अधिवेशन संपताच पोलिस ठाण्यावर महामोर्चा, देवेंद्र फडणवीसांचा इशारा

Devendra Fadanvis: भाजप कार्यकर्ता मनोज कटकेवरील हल्ल्याचा निषेध केला, रुग्णालयात जाऊन त्याची केली विचारपूस ...

मुंबई ते गोवा... जनशताब्दीपेक्षाही जलद 'तेजस' एक्सप्रेस, कारचालक युवकाचा विक्रम - Marathi News | 'Tejas' express faster than Janshatabdi for mumbai to goa, young driver's record | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मुंबई ते गोवा... जनशताब्दीपेक्षाही जलद 'तेजस' एक्सप्रेस, कारचालक युवकाचा विक्रम

तेजस हा कारचालक असल्याने तो वेळ, अंतर आणि वेगाचे गणित जुळवण्याचे नवे प्रयोग करीत असतो. मुंबई गोवा रिटर्न हे अंतर त्याने जनशताब्दी एक्सप्रेसच्या आधी कापण्याचा विक्रम केला आहे. ...

Russia vs Ukraine War: युक्रेनमध्ये खाण्याअभावी आमच्या मुलांचे हाल, हवालदिल पालकांची आर्त हाक - Marathi News | Russia vs Ukraine War: The plight of malnourished children in Ukraine, parents call on the government | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :युक्रेनमध्ये खाण्याअभावी आमच्या मुलांचे हाल, हवालदिल पालकांची आर्त हाक

Russia vs Ukraine War: रशियाकडून अणूअस्त्रांचा वापर करण्याची धमकी दिल्याने पालकांमध्ये भीती पसरली आहे. अनेक विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडल्याने पालक हवालदिल झाले आहेत ...

Video - कल्याण-डोंबिवलीत राजकारण तापलं; भाजपा पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला - Marathi News | attack on BJP's social media in-charge Manoj Katke in Kalyan-Dombivali | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :Video - कल्याण-डोंबिवलीत राजकारण तापलं; भाजपा पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला

Kalyan-Dombivali News : भाजपाचे सोशल मीडियाचे प्रभारी मनोज कटके यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. ...

आम्ही कामातून बोलतो ते लोकांर्पयत पोहोचतंय, शिंदेंचं विरोधकांना प्रत्युत्तर - Marathi News | What we say from work is reaching the people, shrikant Shinde's reply to the opposition | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :आम्ही कामातून बोलतो ते लोकांर्पयत पोहोचतंय, शिंदेंचं विरोधकांना प्रत्युत्तर

डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण यांनी आपण मंजूर करून आणलेला रस्ते विकासाचा निधी रद्द केल्याबाबत नुकतीच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विकासाचे मारेकरी अशा शब्दात टिका केली. ...

मुलीवरून झालेल्या वादाचे हत्येत पर्यावसन, मित्राची निर्घृण हत्या करणारा ५ तासात जेरबंद - Marathi News | Due to girl murder occured, friend's brutal killer arrested in 5 hours | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुलीवरून झालेल्या वादाचे हत्येत पर्यावसन, मित्राची निर्घृण हत्या करणारा ५ तासात जेरबंद

Murder Case : गुरूवारी दुपारी अरमानचे वडील अतीक यांनी अरमानला मोबाईलवर फोन केला असता त्याने ‘मै टेकडी पे शाहरूख के साथ हु थोडी देर मे घरपे आता हु’ असे त्याने त्यांना सांगितले. ...