लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण

Kalyan, Latest Marathi News

“समर्थन आणि विरोध हा विचारांचा असावा व्यक्तीचा नव्हे, सत्यमेव जयते”; कल्याणमध्ये बॅनरबाजी - Marathi News | banner in support of shiv sena chief and cm uddhav thackeray in kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :“समर्थन आणि विरोध हा विचारांचा असावा व्यक्तीचा नव्हे, सत्यमेव जयते”; कल्याणमध्ये बॅनरबाजी

कल्याणमध्ये उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ सर्वसामान्य नागरिक सरसावलेत. ...

Eknath Shinde: 'हॅलो...मी एकनाथ शिंदे बोलतोय'; डोंबिवलीत फोन खणाणला, कारण... - Marathi News | Eknath Shinde called doctor in dombivli for taking care of senior shiv sena supporter | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :'हॅलो...मी एकनाथ शिंदे बोलतोय'; डोंबिवलीत फोन खणाणला, कारण...

शिवसैनिकांच्या मनाची घालमेल सुरू असतानाच अचानक गुरुवारी दस्तुरखुद्द एकनाथ शिंदे यांचा फोन डोंबिवलीत खणाणला आणि कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसून आले. ...

Life Imprisonment : हमालाची हत्या करणाऱ्या नौसेनेच्या निवृत्त कर्मचाऱ्याला जन्मठेप - Marathi News | Life Imprisonment Retired Navy employee killed in attack | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Life Imprisonment : हमालाची हत्या करणाऱ्या नौसेनेच्या निवृत्त कर्मचाऱ्याला जन्मठेप

Murder Case : १ हजार रूपये दंड देखील ठोठावला असून दंड न भरल्यास त्याला १ महिना कारावास भोगावा लागणार आहे. ...

कल्याणचे शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर नॉट रिचेबल; एकनाथ शिंदेंसोबत असल्याची जोरदार चर्चा - Marathi News | Shiv Sena MLA Vishwanath Bhoir of Kalyan not reachable | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणचे शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर नॉट रिचेबल; एकनाथ शिंदेंसोबत असल्याची जोरदार चर्चा

Shiv Sena MLA Vishwanath Bhoir : एकनाथ शिंदे नॉट रिचेबल झाल्यानंतर त्यांच्या खास मर्जीतील कल्याणचे आमदार विश्वनाथ भोईर हे देखील नॉट रिचेबल झाले आहेत. ...

‘त्या’ तरुणीची आत्महत्या की घातपात? इमारतीच्या गच्चीवर मित्र, मैत्रिणी हजर असल्याने संशय - Marathi News | Kalyan suicide case Family of deceased girl alleges murder | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :‘त्या’ तरुणीची आत्महत्या की घातपात? इमारतीच्या गच्चीवर मित्र, मैत्रिणी हजर असल्याने संशय

घटनेच्यावेळी तिची मैत्रीण काजल जैस्वाल घटनास्थळी हजर होती, अशी माहिती तपासात उघड झाली आहे. ...

आत्महत्या नव्हे हत्याच! कल्याणमधील तरुणी मृत्यूप्रकरणी 'या' दिशेने तपास व्हावा; चित्रा वाघ यांची मागणी - Marathi News | Murder, not suicide! The death of a young girl in Kalyan should be investigated in this direction; Demand by Chitra Wagh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आत्महत्या नव्हे हत्याच! कल्याणमधील तरुणी मृत्यूप्रकरणी 'या' दिशेने तपास व्हावा; चित्रा वाघ यांची मागणी

Murder and Suicide : पोलिसांनी या प्रकरणाचा तपास हत्येच्या अनुषंगाने करावा अशी मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे. ...

लैंगिक अत्याचाराला कंटाळून तरुणीने संपवलं आयुष्य, इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून मारली उडी - Marathi News | Fed up with sexual harassment, the young girl ended her life by jumping from the third floor of the building | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लैंगिक अत्याचाराला कंटाळून तरुणीने संपवलं आयुष्य, इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून मारली उडी

Fed up with sexual harassmen : याप्रकरणी कोळशेवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आहे.  ...

कवयित्री ज्योती भारती यांच्या ‘बोलावं म्हणतेय’ या काव्यसंग्रहाला विद्रोही साहित्य विचारमंचचा साहित्य पुरस्कार जाहीर - Marathi News | Vidrohi Sahitya Vicharmanch's Sahitya Puraskar Announced for Poet Jyoti Bharti's Collection of Poems | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कवयित्री ज्योती भारती यांच्या ‘बोलावं म्हणतेय’ या काव्यसंग्रहाला विद्रोही साहित्य विचारमंचचा साहित्य पुरस्कार जाहीर

काव्य संग्रहाला ‘नाठाळाच्या माथी हाणू काठी साहित्य पुरस्कार ’ जाहीर झाला आहे. ...