लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण

Kalyan, Latest Marathi News

माझ्या कल्याण लोकसभा मतदारसंघाला कोणताही धोका नाही - खासदार श्रीकांत शिंदे  - Marathi News | MP Shrikant Shinde said that there is no threat to my Kalyan Lok Sabha constituency  | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :माझ्या कल्याण लोकसभा मतदारसंघाला कोणताही धोका नाही - श्रीकांत शिंदे 

माझ्या कल्याण लोकसभा मतदारसंघाला कोणताही धोका नाही असे खासदार श्रीकांत शिंदे यांनी म्हटले.   ...

कल्याणच्या सुर्यकांतने पटकावला भारत श्री किताब  - Marathi News | suryakant jadhav of kalyan won bharat shri kitab at bangalore | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणच्या सुर्यकांतने पटकावला भारत श्री किताब 

कल्याणमधील सूर्यकांत विश्वासराव जाधव यांनी भारत श्री किताब पटकवत कल्याणच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवण्याचे काम केले आहे. ...

 केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा डोंबिवलीत दौरा; चौकाचौकात भाजपकडून बॅनरबाजी - Marathi News | Union Minister Anurag Thakur's visit to Dombivli; Banner battle by BJP at crossroads | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली : केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा डोंबिवलीत दौरा; चौकाचौकात भाजपकडून बॅनरबाजी

कल्याण लोकसभा मतदारसंघाची  महत्त्वाची जबाबदारी प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडे देण्यात आली आहे.  ...

"सुप्रिया ताई तुम्ही काळजी करुन नका, हे मुख्यमंत्री प्रशासन पण चालवतील आणि फिरतीलही" - Marathi News | bjp leader minister targets ncp supriya sule on cm eknath shinde comment | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :"सुप्रिया ताई तुम्ही काळजी करुन नका, हे मुख्यमंत्री प्रशासन पण चालवतील आणि फिरतीलही"

उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा खासदार सुप्रिया सुळे यांना टोला. ...

महापालिकेने केले १७१ टन निर्माल्य संकलन, पर्यावरणप्रेमी संस्थांचा पुढाकार - Marathi News | The Municipal Corporation collected 171 tons of clean water, an initiative of environmental friendly organizations | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :महापालिकेने केले १७१ टन निर्माल्य संकलन, पर्यावरणप्रेमी संस्थांचा पुढाकार

गतवर्षीच्या तुलनेत अधिक निर्माल्य तयार झाले असले तरीही घनकचरा व्यवस्थापन विभाग, पर्यावरण प्रेमी संस्था यांच्या मदतीने ते स्वतंत्रपणे गोळा करण्यात आले. ...

बाप्पा बाप्पा बुद्धी द्या, पुढच्या वर्षी तरी होऊ द्या! आमदार राजू पाटील यांची राज्य सरकारवर होर्डिंगद्वारे टीका - Marathi News | MNS MLA Raju Patil has criticized the state government through hoarding over the stalled flyover project  | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :बाप्पा बाप्पा बुद्धी द्या, पुढच्या वर्षी तरी होऊ द्या! आमदार राजू पाटलांनी साधला निशाणा

रखडलेल्या उड्डाणपूल प्रकल्पावर मनसे आमदार राजू पाटील यांची राज्य सरकारवर होर्डिंगद्वारे टीका केली आहे.  ...

केडीएमसी हद्दीत स्पोर्ट स्कूल सुरु करा, जय भारत इंग्रजी शाळेची मागणी - Marathi News | Start sports school in KDMC area demand Jai Bharat English school | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केडीएमसी हद्दीत स्पोर्ट स्कूल सुरु करा, जय भारत इंग्रजी शाळेची मागणी

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत स्पोर्ट स्कूल सुरु करण्याच्या मागणीसाठी आज डोंबिवलीतील जय भारत इंग्रजी शाळेच्या विद्यार्थ्यांसह संचालकांनी महापालिका उपायुक्त स्नेहा कर्पे यांची भेट घेतली. ...

पोटच्या मुलाने केली आईची निर्घृण हत्या; शवविच्छेदन अहवालानंतर फुटली वाचा - Marathi News | son brutally murdered his mother in kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :पोटच्या मुलाने केली आईची निर्घृण हत्या; शवविच्छेदन अहवालानंतर फुटली वाचा

कोळसेवाडी पोलिसांना पूर्वेतील हनुमाननगर परिसरात एका घरात एका महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली निशा चव्हाण यांनी या घटनेचा तपास सुरू केला. ...