लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण, मराठी बातम्या

Kalyan, Latest Marathi News

मोटार सायकल चोरटा सीसीटीव्हीमुळे पोलिसांच्या जाळ्य़ात, १६ लाखांच्या १३ मोटार सायकल हस्तगत - Marathi News | Motorcycle thief in police net due to CCTV, 13 motorcycles worth 16 lakhs seized | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोटार सायकल चोरटा सीसीटीव्हीमुळे पोलिसांच्या जाळ्य़ात, १६ लाखांच्या १३ मोटार सायकल हस्तगत

शुभम पवार हा मूळचा लातूर येथील निलंगा परिसरात राहणारा आहे. ...

बिर्ला महाविद्यालयात भरलंय अनोखे गुलाब प्रदर्शन - Marathi News | A unique rose exhibition was held at Birla College kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :बिर्ला महाविद्यालयात भरलंय अनोखे गुलाब प्रदर्शन

गुलाब प्रदर्शनासोबतच निवडुंगाच्या वेगवेगळया प्रजाती आणि बॉन्साय प्रकारातील अनेक झाडही मांडण्यात आली आहेत. ...

जागरुक नागरीक फाऊंडेशनचे केडीएमसी मुख्यालयासमोर मूक धरणे आंदोलन - Marathi News | Silent picketing by Jagaruk Nagarik Foundation in front of KDMC headquarters | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :जागरुक नागरीक फाऊंडेशनचे केडीएमसी मुख्यालयासमोर मूक धरणे आंदोलन

महापलिकेच्यावतीने अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांनी नागरीकांच्या विविध प्रश्नावर तोडगा काढण्याकरीता लेखी आश्वासन दिले गेले. त्यानंतर धरणे आंदोलन मागे घेतले गेले होते.  ...

Kalyan: ठाकरे गटाच्या त्या बॅनर विरोधात केडीएमसीची कारवाई - Marathi News | Kalyan: KDMC's action against that banner of Thackeray group | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :ठाकरे गटाच्या त्या बॅनर विरोधात केडीएमसीची कारवाई

Kalyan News: आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मुख्यालयासमोर साहेब मी गद्दार नाही. या आशयाचा बॅनर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या कल्याण शहर शाखेच्या वतीने लावण्यात आला होता. ...

धनुष्यबाण बाळासाहेबांच्या शिवसेनेलाच मिळणार; शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा विश्वास - Marathi News |  Minister Deepak Kesarkar expressed the belief that Balasaheb's Shiv Sena will get the bow and arrow   | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :धनुष्यबाण बाळासाहेबांच्या शिवसेनेलाच मिळणार - मंत्री दीपक केसरकर

धनुष्यबाण बाळासाहेबांच्या शिवसेनेलाच मिळणार असा विश्वास मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.  ...

एक हजाराची लाच घेताना केडीएमसीच्या सहाय्यक सुरक्षा अधिकारी अटकेत - Marathi News | Assistant security officer of KDMC arrested for taking bribe of Rs 1000 | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :एक हजाराची लाच घेताना केडीएमसीच्या सहाय्यक सुरक्षा अधिकारी अटकेत

महानगरपालिकेकडून खाजगी सुरक्षा रक्षकांची देखील नेमणूक करण्यात आली आहे. ...

मनसेने केली मुंबई उपकेंद्राची पाहणी; सोयी सुविधा दिल्या नाही तर आंदोलन करण्याचा इशारा - Marathi News |  MNS inspected the sub-centre of Mumbai University at Gandhari in Kalyan West  | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मनसेने केली मुंबई उपकेंद्राची पाहणी; सोयी सुविधा दिल्या नाही तर आंदोलनाचा दिला इशारा

कल्याण पश्चिमेतील गांधारी येथील मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राची मनसेने पाहणी केली.   ...

म्हाडा लाभार्थ्यांचा शेवटचा हफ्ता माफ करण्यावर शिक्कामोर्तब; एकूण ३२ काेटी माफ - Marathi News |  The final installment waiver for MHADA beneficiaries has been sealed   | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :म्हाडा लाभार्थ्यांचा शेवटचा हफ्ता माफ करण्यावर शिक्कामोर्तब; एकूण ३२ काेटी माफ

म्हाडा लाभार्थ्यांचा शेवटचा हफ्ता माफ करण्यावर शिक्कामोर्तब झाला आहे.  ...